पान:बालबोध मेवा.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुनः लावा दृष्टि, पुमा, काढा डाग । नची चले लाग उदकाचा ।। १३ ।। हदय काल प्रकाशीत ।। १८॥ यालागीं बंधुहो सच्छास्त्र दर्पणीं। दिव्य-रत्न-खाणी नित्य शोधा ।।१९।। जो जो हात शुद्ध हृदय कपाट। काढा ती धुवूनी-घाण सारी ।। १४ ।। काल्यिा दोषांसी जागा पुनराप । होई ते प्रकट प्रभु खीस्त ॥ २०॥ संन १८९2]. बालबोधमेवा. १८९ त्याने अश्वासिले सकळ जगासी। घेई मी आकाशीं शुद्ध मना ॥ २१ ॥ शुद्ध मन ज्याचें प्रभु त्यास भेटे । धन्य तेची मोठे सत्य जाणा ॥ २२ ।। स्फटिकासारिखे शुद्ध मन व्हाया । अखंड बघू या, ह्या दर्पणीं ॥ २३ ।। बा० ल० सा० अभंग. दर्पणाची गोडी माणसांशी बहु । जो तो कोणी घेऊ इच्छू पाहे ॥ १ ॥ कां की दिसे त्यांत मुख प्रतिबिंब | रूप हुबेहूब पाहातांची ॥ २ ॥ जसा ज्याते आहे तसा त्याशीं चाहे । तया ठेवू पाहे योग्य स्थळीं ।। ३ ।। नाना आकृतीचे, जाड, थोर, सान । तैसे मौल्यवान असती ते ॥ ४ ॥ योग्यतेच्या माने मौक्तिकांचे फेर । रत्ने, हिरे, थोर जडुनिया ॥५॥ नित्य येतां जातां न्याहाळिती स्वमुख । राव आणि रंक कौतुकाने ।। ६ ॥ ऐशा वरी वरी केल्या नाना परी। गुण त्याचा तरी रूप दावी ।। ७॥ आत्मिक आरसा येणेपरी असे । त्यांत पण दिसे हृत्बिंब ॥ ८॥ सर्व गोष्टींमध्ये हृदय प्रचंड | भरलेसे कुंड अघमळे ।।९।। त्यांत शोधोनिया डाग काढण्यासी । सच्छास्त्र आरशी आधीं लागे ॥१०॥ बघा तुह्मी त्यांत मनाची प्रतिमा । ईश्वरी महिमा व्यक्त होतो ॥ ११ ॥ मानवी भ्रष्टता त्यांत दिसे स्पष्ट । तिसी करा नष्ट रूप खुले ।। १२॥ छापण्याची कला. ठशांनी अक्षरे छापण्याची युक्ति प्रथमतः युरोपखंडांत प्रगट झाली. परंतु ही युक्ति कोणी काढली याचा पका निश्चय होत नाही. तथापि हली बहुतांचे असे मत आहे की, हालंद देशांत हार्लेस नामक एक गांव आहे तेथे ही युक्ति निघाली. त्या गांवांत इ० स०१४४० त लारेन्स कोस्तर ह्या नावाचा एक चांगला अधिकारी होता, व त्या गांवालगतच एक मोठे रान होते. एके दिवशी त्याने त्या रानांत सहज बसल्या बसल्या झाडाच्या सालीची आपल्या नांवाची अक्षरे कापिली. नंतर त्याने ती अक्षरे कागदावर ठेविली, आणि काही वेळाने पाहतो तो त्यांवर दंव पडून ती खालच्या कागदावर उमटली. मग त्याने लाकडाची काही अक्षरे तयार करून ती चिकट पाण्यात बुडवून कागदावर दाबली, तो तो ती पहिल्यापेक्षा चांगली उमटत चालली असे त्याच्या दृष्टीस पडले. पुढे लवकरच त्याने शिशाची व जस्ताची अक्षरे करून आपल्या घरात एक छापण्याचे यंत्रही तयार केले. याप्रमाणे त्याने ह्या उत्तम व परम उप- योगी कलेचा प्रथम पाया घातला. पुढे ती कला अधि- काधिक सुधारत जाऊन हली उत्तम दशेस येऊन पोचली आहे. कोस्तरापाशी जॉन फास्तस ह्मणून एक चाकर होता, त्याने ही युक्ति चोरून मेंट्स नावाचे अर्भनीत एक गांव आहे तेथे नेली. तेथल्या लोकांस ह्यानेच ही कला काढली असे वाटून त्यांनी त्याला मोठमोठ्या पदव्या दिल्या असें ह्मणतात. ही कला | उत्तरोत्तर सुधरून, तिची योजना लोकांत ज्ञानाचा प्रसार करण्याकडे होऊ लागली, तेव्हापासून मनुष्या- च्या स्थितीत मोठा फरक पडण्यास आरंभ झाला. मनुष्यांस थोरपणा येण्यास मुख्य कारण ज्ञान आहे, आणि ते ज्ञान प्राप्त होण्यास पुस्तके आवश्यक आहेत. ती नसतील तर तोंडच्या नुसत्या सांगण्याचे ज्ञान पसरणार आहे, आणि आठवण धरून त्याचे काय संरक्षण होणार आहे? हे विचारांती सर्वांच्या खीस्त जीवनाचा प्रयोग करोनी । अन्वेषितां मुख दर्पणी हमेश । पापमळ लेश नच उरे ।। १५ ॥ नच द्या कदापि विसरूनी ॥ १६॥ डाग ते एकेक शोधितां पुढती । हिरे चमकती तेजोमय ॥१७॥ ततेजाची प्रभा खरूपी फांकेल । कितीसे लक्षात येईल.