पान:बालबोध मेवा.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

66 तुला दिले. १८० बालबोधमेवा. [डिसेंबर, ता० बाप-“ठीक आहे." संसार प्रपंच धन संपदा । नाताळांत खरोखरच त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला कां भुलसी तूं याणी । मन० ॥ २ ॥ तीन चाकी पायगाडी मिळाली, तेणेकरून त्यास फार नाच, विलास, ख्याली खुशाली । आनंद झाला. दंग होऊं नको गानीं ।। मन० ॥ ३ ॥ बक्षीस मिळाल्यावर त्याने आपल्या बापास विचारिले, हे माझें तें माझें ऐसे ह्मणशी । बाबा, पहिल्याने माझी निराशा करून नंतर ख्रि- अंतीं जाशिल टाकुनी ।। मन० ।। ४ ।। स्ताने मला आपणावर भरंवसा ठेवायास कां लाविले ?" अंतकाळी तुझ्या संगाते कोणी । बाप ह्मणाला, " त्याने तुझी निराशा केली नाहीं; जिवलग नये जाणीं ॥ मन० ॥ ५ ।। तूंच आपण होऊन आपली निराशा करून घेतलीस. आकाश नर्क तुज पुढे आहे । परंतु या तुझ्या अनुभवावरून पूर्वी कधी झाली नव्हती यांतून घे निवडूनी ।। मन० ॥ ६ ॥ अशी तुझी प्रभूशी ओळख झाली. तुझे जे इतर मित्र खीस्त तारक आला, तुजसाठी जगीं । आहेत त्यांच्या प्रीतीपेक्षा आपल्या प्रीतीवर भरंवभा द्याया भरुन खंडणी ।। मन ।। ७ ।। ठेवण्याचा त्याने हा तुला पहिला धडा घालून दिला विश्वास ठेवीं, प्रभू येशूवरी । आहे. या वेळी तूं जे काही मागितलेस तेच त्याने दासाची ही विनवणी ।। मन० ।। ८ ।। त्याने घालून दिलेला पहिला धडा तूं| पद. चांगला शिकलास, ह्मणजे पुढच्या खेपेस तो कदा येउं दे प्रभूराया माझी तुला करुणा । चित् तुला असेही शिकवील की तूं माझी प्रार्थना लीन होऊनी, नमितो तुझ्या चरणां चरणां ॥धु०॥ करून जे मागशील ते तुला न मिळाले, तरी तूं मज अनाद्यंता स्वीकार, पतीता या । वरचा भरंवसा ढळू देऊ नको; ह्मणजे तुझ्या मागण्या- पित्या, त्यागुनिया राग, करी माया । पेक्षा अधिक चांगले असे दुसरे कांहीं मी तुला देईन. तुला सोडूनी जाऊं, कोण्या ठायां । आतां हा जो तुला धडा नाताळाच्या दिवशी मिळाला करी जगदीशा, सकळ पाप हानना हानना ।। १ ।। व यापुढे जे धडे तुला खातरीने मिळणार आहेत, नको पाहूं तूं अंत, प्रभु आतां । त्यांबद्दल तूं त्याचे आभार मान." एच०एल० ब्रूस. दया करुनी मज, शांति देई चित्ता । तारीं मज जैसे, तारिलें सद्भक्तां । सुबोध स्फुट कविता. दास तव झालो, चुकवीं पाप मरणा, मरणा ॥ २ ॥ अभंग. पवित्र आत्मा देई देवा । प्रार्थितों मी मनोभावा ।। १ ।। येशू बाळ व आन्थनी साधु. प्रभू माझी कीव करीं । पापाने मी फुटलों उरीं ॥ २ ॥ तुझे नाम दयाघन । पतीतांचा तूं पावन ॥ ३ ।। काही वर्षांमागे आन्टोनियो नामक एक मुलगा देवा दीन येतो शरण । नको लावू बा परतून ।। ४ ।। पाडुआ शहरात राहत असे. त्याला पक्ष्यांची, फुलांची पा आहे मी कबूल । तारीं मज जगत्पाळ ।। ५ ।। व सर्व सुंदर वस्तूंची फार आवड असे. तो प्रत्येकाशी अभंग. इतक्या सौम्य रीतीने वागत असे की, पाण्यावर तरंग- माझें मन खीस्ताठायीं । कृपाळू तूं माझी आई ॥ १ ॥ णारे पांढरे राजहंस त्याच्या हांकेसरसे त्याच्या पाठीमागे येत. त्याप्रमाणे राबीन व निळव्याही आपल्या घर- नको करूं दीनवाणा । प्रभू तुझा मीहो तान्हा ।। २ ॥ फिरुनियां थकले मन । नाही मिळाले जीवन || ३ ।। व्यांतून बाहेर येऊन त्याच्या हातांतून खात, आणि धरी मला तुझ्या हातीं । देवा तारीं मजप्रती ।। ४ ।। कुरणांतील करडे आपल्या आयांस सोडून आन्टोनियो- बरोबर येऊन खेळत. दया करी रे भगवंता । शरण आलो तुज ताता ॥ ५ ।। जसजसा आन्टोनियो वाढत चालला तसतसा ते पद. अधिक अभ्यासी होत चालला. त्याचे नांव त्याला मन लावीं तुझें पाप्या प्रभूचरणीं ॥ध्रु० ।। चांगले शोभत होते; कारण आन्टोनियो अथवा आ आयुष्य सर्व पापांत गेले। न्थनी, याचा अर्थ, "मानास योग्य" असा आहे. ज्या. विचार करीं तूं मनीं ।। मन० ॥ १ ॥ आपल्या लेकरांकरतां सूर्यास प्रकाशित केले, पक्ष्यांन ता० आ०पंडित. ,