पान:बालबोध मेवा.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देतो. आपण त्या वस्तूचे चिंतन मात्र करण्याचा अव- काश, की ती आपणांस मिळालीच. सांटा हा ह्या सर्व लेल्या मोज्यांत किंवा त्याच्याजवळ खाली जमिनीवर खात्री झालेली असते की, त्याच्या स्लेज गाडीस लाव- १७८ बालबोधमेवा. [डिसेंबर, ता०१ पूर्वी पासुनि जे भविष्य पहिले सांगूनियां ठेविले । जाऊन त्यांचे निवळ खराटे झालेले असतात, तरी की हे बेथलहेम नाहिं समजा सूभ्यामधे धाकलें ॥ त्यांच्या फांद्यांवर बर्फाचे पुंज असतात ते मोत्यांसारखे कां की जो मम लोक पाळिल असा निर्माण होई तिथे । दिसून त्यांस एक प्रकारची नवीनच शोभा येते. नद्या, जे भाकीत भविष्यवादि वदले जाणीं नृपा सत्य ते || तळी व जमिनीवरील पाणी गोठून जाऊन रुप्याचा रस बोलावी नृप गुप्त त्या अवसरी मागीजना लागुनी । ओतल्याप्रमाणे किंवा आरशासारखे चमकत असते. जेथे जो तारा दिसला तुह्मांस मजला सांगा भया त्यागुनी ॥ जेथें बर्फ पडण्यास ह्मणून जागा आहे तेथे तेथे पांढऱ्या आणा जाउनि वर्तमान संगळे आहे कुठे बाळ तो । रंगाशिवाय दुसरा रंग दृष्टीस पडत नाही, यामुळे अशी मीही त्यास नमावया लवकरी यावे असे इच्छितों ॥ ८॥ कल्पना मनांत येते की परम पवित्र येशू ख्रिस्ताच्या जन्म- राजाज्ञा मिळतां त्वरें करुनियां, मागीं त्यजीलें स्थळा। दिवसाचे वेळीं तो किती निर्मळ होता हे दाखविण्या- तारा जो अवलोकिला स्खनयनी, चाले पुढे पाहिला ।। साठीच ईश्वराने पृथ्वीस शुभ्र वस्त्र नेसविले आहे. सणाचा होता तारक ज्या स्थळीं अचुक तो, राहे उभा जाउनी। दिवस असल्याने संसारांतील रोजचे व्यवहार उरकण्या- आतां बाळ दिसेल सत्य ह्मणुनी, आनंदले ते मनीं ॥९॥ स कोणी बाहेर जात नाही. घरोघर मंडळी आगट्या जाऊनी सदनीं त्वरें करुनि त्या बाळासि मार्येसं ते । पेटवून शेकत बसतात. वाळलेले सर्पण पेटून त्याची वंदीती चरणां करूनि नमना, झाले तया आर्पिते ॥ मोठी ज्वाळा निघते. थंडीचा रिघाव घरांत होत नाहीं. दाने कांचन, ऊद, बोळहि अशी, प्रेमे पुढे ठेउनी । घराला या वेळी मोठी अवर्णनीय शोभा आलेली असते. मार्गाने दुसऱ्या स्वदेशि मग ते, गेले पहा तथुनी ॥१०॥ हाली, आयव्ही व मिसल्टोच्या पानांच्या जागोजागी योसेफा फिरुनी ह्मणे दिसुनियां, स्वप्नी प्रभू दूत तो । कमानी करितात. घरांस अगदी लतामंडपाचे स्वरूप जाई सत्वर घेउनीच मिसरी, माता तसा बाळ तो ॥ येते. इष्टमित्र या समयास एकमेकांच्या घरी जाऊन राहा त्या स्थळि तूं मुखे करूनिया, सांगे तुला तोवरी ।। राहतात. त्यांच्यांशी संभाषण करण्यांत दिवस केव्हां व कां की बाळक मारण्यास टपला,हेरोद त्याचा अरी ।।११।। कसा निघून जातो हे कळत नाही. असो. गेला तो निशिं घेउनी उभयतां, स्वप्नांत पाही जसें । या वेळी आमच्या छोटेखानी मंडळीचे झणजे मुलांचे राहे त्या नगरांत जोवार कळे, हेरोद मेला असे ॥ काय विचार चालले असतात हे आतां आपण पाहूं. जाणा की मिसरांतुनी मम सुता, आहेच पाचारिलें । नाताळच्या सणांत दरवर्षी आईबाप आपल्या मुलांस व्हावें पूर्ण भविष्य में ह्मणुनियां, ऐसें घडूं दीधलें ॥१२॥ काही तरी बक्षीस देतात. पण हीं बक्षिसे आपणांस मागींनी मजला कसे फसविले, जाणूनि रागें भरी । आपली वडील माणसे देतात, असे फक्त मोठ्या मुलांस क्रोधाने नृपती बहू खवळला, संतापला सत्वरीं ।। कळते. लहान लेकरांची कल्पना अशी असते की, दासां धाडुनि मारवी सकळ जी बाळे अती धाकटीं । सांटाक्लाज ह्मणून कोणी एक वृद्ध मनुष्य आहे. तो फार होती त्या नगरी सिमांतहि तिच्या,हेरोद तो शेवटीं॥१३॥ उल्हासी आहे. त्याला लेकरांची फार आवड आहे. ह्मणून झाले पूर्ण भविष्यवाक्य परिसा, जे इर्मया बोलला। तो आपणांस नाताळांत पाहिजे ती वस्तु भेट ह्मणून की रामी रडणे व शोक सगळा, आकान्त हो जाहला ॥ आक्रोशा करि बालकास्तव बहु, राहेल जी सर्वदां । जैसा रम्य दिसे नभी दिनमणी, येतां तमा वारितो। (स्लेज ह्मणजे बविरून चालणारी गाडी) व त्या तैसा निर्मळ निष्कलंक गुरु हा, पाप्यांस हो तारितो॥ घेऊन आपल्या घराच्या धुराज्यात शिरून तेथें टांग- आज्ञा पाळुनि पापदंड भरिला, स्वप्राणही अर्पुनी। केले तारण सिद्ध त्या प्रभुवरें, जन्मून या मेदिनीं ॥१५॥ गुपचूप ठेवून चालता होतो. ह्याबद्दल समाप्त. ता० आ०पंडित. लेल्या पुंगरांचा आवाज देखील ऐकू येतो असे त्यांस कोणावर भरंवसा ठेवावा? भासते. बरोबरच आहे. मनीं असे ते स्वप्नी दिसे, तशी युरोप व अमेरिका खंडांत नाताळाचे दिवस किती मुलांची ही समजूत दूर करीत नाहीत. त्यांना आपल्या अवस्था त्या मुलांची होते. आईबापही बहुतकरून.. मौजचे असतात ! युनायटेडस्टेट्स वगैरे देशांत या मुलांचा साटावरील विश्वास पाहून मोठे कौतुक वाटते. दिवसात बर्फ मनस्वी पडते. झाडांची पाने गळून परंतु मुलांच्या आयुष्याचा हा भाग फार महत्वाचा आहे व मुलांची इतकी