पान:बालबोध मेवा.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| आलो येथवरी धरूनि हृदयीं हेतू नमूं की तया ॥५॥ बालबोधमेवा. मायें खेळविला वनींहि फिरला रोग्यांनि जो वेष्टिला ।। दु:खे जो भरला बहूत छळिला इस्रायले मारिला । तो हा सद्गुरु बेथलेम नगरी खीस्त प्रभू जन्मला ॥२॥ ज्ञातें जो गणिला द्वितीयचि असा त्रैक्यामधे सारखा । राहे जो परमेश्वरा समिप तो झाला पतीतां सखा ।। । आला बाळक होउनी महिवरी पाप्यास तारावया। मार्येच्या उदरीं प्रभू अवतरे त्याची किती ही दया ।।२।। स्वर्गीचा तंव दिव्य दूत प्रगटे त्या मेषपालांप्रती । | सांगे हे शुभवर्तमान सकळां की पातला भूपती ।। दावीदा नगरी तुह्मांस्तव महा त्राता असा जन्मला। 'सैन्याचा समुदाय तो प्रगटला दूतांसवे त्या स्थळीं । जाणा तो प्रभु सत्य खिस्तचिअसे गव्हाणिजोनीजला३ हर्षे ते करिती प्रभूस्तुति सदां गाती नभोमंडळीं ।। उल्हासें ह्मणति असो परमही उंचामधे अंतरीं। देवा गौरव माणसांवरि दया शांती तशी भूवरी ॥४॥ | तारा थोर प्रकाशवान गगनीं पूर्वेकडे पाहुनी। गव्हाणीत निजविलेले बाळक मागीलोक यरूशलेम नगरी वीचारिती येउनी।। राजा जो तुमचा असे उपजला कोठे वस पाहया । (येशू ) ही त्यांस सांपडली. मग त्यांनी पाहिल्यावर त्या ऐसे भाषण ऐकतांच नृपती होई भयाभीत तो। बाळकाविषयीं जी गोष्ट आप- शास्त्री याजक मुख्यही मिळवुनी हेरोद त्यां पूसतो ॥ णांस सांगितली होती ती त्यांनी सांगा हो मजला कुठे निपजला खिस्त प्रभू मेदिनीं। कळविली." लूका.आ.२.ओ. १६,१७. शास्त्री बोलति बेथलेम नगरी जन्मास ये तो धनी।।६।। 1 > यशाया. अ०९, ओं. ६. खीस्तजन्म. श्लोक-शा०वि०. दूते जो स्तविला जगीं प्रगटला भक्तानि जो वंदिला। पु० २०. डिसेंबर, १८९२. अंक १२. कारण आझांसाठी बाल जन्मला आहे. आझांसाठी पुत्र दिला आहे, आणि त्याच्या खांद्यावर अधिकार हो- ईल, आणि त्याचें नाम आश्चर्य, मंत्री, समर्थ देव, अनं- तकालचा पिता, शांतीचा राजा असे ठेवण्यांत येईल." "तेव्हा मेंढ- पाळ घाईने गेले आणि मारया व योसेफ व N