पान:बालबोध मेवा.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"वाः! 66 अक्षर तर " याप्र- 16 नेटकेपणान व व्यवस्थेनेजावे, मग साधले तर साधलें." त्याला पाहण्यास बोलाविले तेव्हां तो आपली टोपी व रीतभातही सुरेख आहे. दुसरे उमेदवार नव्या पोषा- काय ज्यास्त आहे! त्याची काही गरज नाही. मग काने आले होते परंतु याच्या आंगांत साधारणच पण त्याने त्या मुलास लागलींच कामावर ठेविले. नीटनेटका पोषाक असून केस विंचरलेले व अंग निर्मल नपचे लक्ष त्या मुलाच्या बोटांच्या नखांकडे गेले. की, त्याच्याविषयीं एकाने दुसऱ्या एका प्रतिष्ठित वकि- मुलेही अशीच स्वच्छ दिसत होती." ही इतर मुलांप्रमाणे नसून अगदी डागाविरहित लास विचारिलें, वकीलसाहेब, "तुम्ही याला आपला सन १८९2] बालबोधमेवा. १७४ दिली होती. बापाच्यामागें मुलानेही चांगल्या रीतीने । होती. हे पाहून त्या हुशार वकिलाने म्हटले चालविले आहे. तथापि चाकरनौकरांस ज्यान बर्काची हा मुलगा तर सर्व प्रकारे नीट आढळला बोआ !" मग वरचेवर आठवण होऊन मोठे दुःख वाटते. त्याने त्याला काही प्रश्न केले; त्या सर्वांची त्याने समर्पक त्याने जे मृत्युपत्र केले होते त्यांत असे एक कलम उत्तरे दिली. ती ऐकून त्या मुलाच्या तीव्र बुद्धीबद्दल होते की, माझ्या पहिल्या अकरा वर्षांत मिळालेले पैसे व वकिलास संतोष वाटली. त्याने त्याचे हस्ताक्षरही पाहि- त्यांचे आजपर्यंत झालेले व्याज मिळून जी रकम होईल ले ; वळणदार व सुवाच्य असे होते. ती माझा परम मित्र मि० रिचर्डसन यांस मी खुषीने व छान आहे, बरे, आतां तुझें अब्रूपत्र आण पाहूं ?" असें आवडीने दिली आहे. त्याने व्यापारधंद्यात बराच पैसा वकिलाच्या तोंडांतून निघतांच त्या मुलाचे तोंड खर्कन कमावला होता. शिवाय त्या पहिल्या तीन हजार रुपयांचे उतरले व त्याला ती नोकरी मिळण्याची जी थोडीबहुत व्याजासुद्धां चोवीस हजार रुपये झाले होते. मला तर आशा होती तिचा बहुतेक मोड झाला. तथापि त्याने त्याच्या पैशाची गरज नव्हती. ह्मणून मी तो सर्व पैसा हळूच उत्तर दिले की, “ या शहरांत माझी कोणाची जी गरीबगुरीब मुले वर्तमानपत्रे विकीत फिरतात त्यांच्या ओळख नसल्यामुळे माझे अब्रूपत्र आपणांस हजर करतां खर्चाकडे लावीत असतो. त्या मुलांपैकी कित्येक चांगली येत नाही." "असे जर आहे तर काही उपयोग नाही, सुधरत चालली आहेत. मी तर आतां मातारा झालों अब्रूपत्राशिवाय येथे कोणाचे चालायाचें नाहीं. आहे व माझ्याने फारशी खटपट होत नाही. परंतु मला माणे तो वकील बोलतो आहे तोच मुलाला आपल्या वारंवार ज्यान बर्काचे स्मरण होऊन असे वाटते की, आईच्या पत्राची आठवण होऊन काहीसा धीर आला. तसा मुलगा आतां बहुधा आढळणार नाही. मग त्याने वकिलास मटले, महाराज, अब्रूपत्र तर मजजवळ येथे नाही, पण अब्रूपत्रादाखल माझ्या आईचें नुकतेच आलेले एक पत्र आहे ते, आपली मर्जी अस- ल्यास दाखवितो. वकिलाने ते पत्र घेऊन समग्र वाचिलें. ज्यान या नावाच्या एका पंधरा वर्षांच्या मुलाला एका त्यांत येणेप्रमाणे मजकूर होता:- प्रसिद्ध वकिलाच्या आफिसांत चाकरी धरावयाची होती, प्रिय पुत्र ज्यॉन, यास.- कारण त्या वकिलाने वर्तमानपत्रद्वारे एका मुलाची वि. मी तुला या पत्राने एवढेच सुचविते की, जेथे आमांस आवश्यकता आहे म्हणून जाहीर केले होते. कोठे तूं नौकरी करशील तेथें तें काम स्वतःचेच आहे इतर मुलांप्रमाणे कोणाचा : शेलाही नव्हता. म्हणून आपल्याला तेथें निष्काळजीने किंवा अर्धवट काम करून बढतीची इच्छा यश मिळेल. अशी त्याला खात्री नव्हती. तो आपल्या बाळगू नकोस. तुझ्याने करवेल तितके लक्षपूर्वक काम मनांत म्हणाला की, "तेथे काम मिळेल असें तर काहीं कर, आणि आपल्या धन्याची मर्जी संपादून घे ह्मणजे दिसत नाही ; परंतु आपल्याकडून होईल तितकें नीट; तो तुला कधीही अंतर देणार नाही. तुझे वर्त्तन जसे घरांत चांगले होते तसेच आपल्या कामांत ठेवून ने- दुसऱ्या दिवशी तो ठाकठीक रीतीने स्वच्छ पोषाक हमी नेकीने व सचोटीने वागत जा ह्मणजे परमेश्वर करून त्या वकिलाच्या आफिसास गेला. वकिलाने तुला यश देईल. इ०. हे पत्र त्या वकिलाला इतके आवडले की त्याने ते चाणाक्ष होता. त्याने त्या मुलाला नखशिखान्त न्याहा- सदुपदेश केला आहे तो खरोखर नावाजण्यासारखा आहे. ळिले व मनात म्हटले की, "चेहरा तर मनोरम दिसतो मला वाटते की या बोधपर पत्रापेक्षा आतां अबूपत्रांत ज्यॉनाने पांच वर्षेपर्यंत त्या वकिलाची नौकरी आहे" पुनः तो वकील म्हणतो, एथपर्यंत सर्व ठीक केली व पुढे काही वर्षांनी तो एक मोठा प्रसिद्ध वकील झाला. त्याचे काम इतक्या भरभराटीने वाढत चालले अंगण इतर उत्तम अब्रूपत्र. -