पान:बालबोध मेवा.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ नोवेंबर, ता०3 त्या संबंधाने आज रात्री ह्मणून ह्मणते. " या तर त्याच्यामागे १७४ बालबोधमेवा. करावी लागेल. परंतु अशा समयीं लग्न करणे म्हणजे । रपणामुळे कामकाजाची दगदग होत नसल्यामुळे त्यांचा थोडे अविचाराचे आहे असे मी समजतो. ही सर्व अड- हिस्सा मींच विकत घेतला आहे. चण मी त्या होणा-या बायकोसही कळविली. परंतु थोडा समारंभ व्हावयाचा आहे. त्या वेळेस आपण कृपा तिची काही हरकत नसून, उलट ती साह्य करीन करून येण्याची तसदी घ्याल तर आम्हांस मोठा आनंद तर आतां या गोष्टींत आपला कसा होईल. हे आमचे आमंत्रण आपण जर स्वीकारले नाहीं काय अभिप्राय आहे? तर आमच्या घरच्या मंडळीस फार वाईट वाटेल." ही त्याची सर्व हकीकत ऐकून मला किंचित हांसूं आमंत्रणाप्रमाणे मी रात्री त्या समारंभास गेलो. आणि आले, आणि मी त्याला ह्मणालो की, ज्यान, जरी तूं माझी गाडी दारापाशी जाऊन पोंचते न पोचते तोच व्यापाराकरतां पैसे काढिलेस, तरी त्या संबंधाने तूं आंतून एक लहान मुलगा दडदड बाहेर पळत आला अगदी भीति बाळगू नको. कारण व्यापारांत तुझी आणि आमांस भेटला. मी ज्यानाकडे पाहून हंसत हंसत नजर चांगली आहे व तुला कधीं बूड येणार नाही." म्हटले, “ याचे नांव फोपशाच ठेविले काय हो? त्याचे लग्न वगैरे झाल्यावर पुढे काही वर्षांनी देशांत माझ्या भाषणाचे ज्यानालाही कौतुक वाटून हांसू आले. एक लढाई उद्भवली. तींत ज्यान क्यापटनची जागा पुस्तकें छापणे व ती प्रसिद्ध करणे एवढेच ज्यान पतकरून लष्कराबरोबर निघून गेला. लढाई आटोप- बर्क याजकडे काम होते असे नाही. ल्यावर घरी आला तेव्हां कर्नलची पदवी मिळवूनच दुसरी अनेक कामे होती. एखाद्या मंडळीचे अध्यक्षपण आला. त्याने तर मला त्या लढाईसंबंधी हकीकत फार- दुसरीचा खजीनदार, तिसरीचा व्यवस्थापक याप्रमाणे शी सांगितली नाही. परंतु त्याच्या लष्करांतील एका मोठमोठ्या वजनदारीच्या कामांत तो असावयाचाच. शिपायाने त्याचा शूरपणा व धैर्य यांविषयी सविस्तर कारण त्याचा तसाच नांवलौकिक झाला होता. एकदा वर्तमान सांगितले. त्यावरून मला मोठे आश्चर्य वाट- संस्थानच्या कायदे करणाऱ्या सभेत त्याची नेमणूक लें. जोपर्यंत तो लढाईत गुंतला होता तोपर्यंत व्यापा- झाली. तेथे ज्या ज्या गोष्टी घडल्या, त्यांपैकी काही राचे काम जसे चालावे तसे चाललें नाहीं. पण तो कांहीं माझ्या पाहण्यांत आल्या आहेत. त्या सभेत एक तिकडून परत आल्यावर पुनः पहिल्यासारखा झपाट्याने मनुष्य आला होता. तो अंगाने भला धष्टपुष्ट व धिप्पाड व्यापार चालू झाला. त्याचा पातीदार मि० हिक्स यास असून एका मोठ्या कंपनीचा गुमास्ता होता. त्याने असे दिसून आले की ज्यानास मजपेक्षां देखील व्यापा ज्यानाजवळ अशी गोष्ट काढिली की, जर तुह्मी अमूक राचे चांगले मर्म कळू लागले आहे व त्यांत त्याची प्रकारे आपल्या मताची चिट्टी टाकाल तर आमच्या मोठी दक्षता आहे. ह्मणून तो ज्यानावर सर्व भरंवसा कंपनीकडून तुह्मांस अमूक अमूक फायदा होईल. टाकून त्यास वाटेल तसे करूं देत असे. ज्यानाच्या लालूच दाखविण्याचे भाषण ऐकून मला असे वाटले की, कामकाजाविषयी त्याची इतकी खातरी झाली की, त्याने मि० ज्यान बर्क आतां ह्या गुमास्त्याला खाली पाडून खूप माहनोगणती आफिसांत पाऊल सुद्धा ठेवू नये. दुका- झोडतो की काय! परंतु तितक्या पलयास गोष्ट आली नांतील वगैरे सर्व चाकर नौकर ज्यानाच्या हुकुमांत नाही ह्मणून बरे झाले. ज्यान बर्काने तर आपला हात राहून आपापली कामे वेळच्या वेळी बजावीत व ज्याना उचलला होताच. पण तो गुमास्ता भिऊन व मनांत ख- वर फार खुष असत. त्या कारखान्यांतून जी पुस्तकें जील होऊन तेथून पटकन निघून चालता झाला. सिं- प्रसिद्ध होत, ती पहिल्या प्रतीची असावयाची; वाईट हाच्या डरकावणीपुढे उभे राहणे फार कठीण काम आहे. किंवा बीभत्स पुस्तक ह्मणून तेथे मिळावयाचें नाहीं. या गोष्टीस तीन वर्षे झाल्यावर मी एके दिवशीं वर्त- याप्रमाणे त्यांचा तो व्यापार वाढतां वाढतां इतका मानपत्र वाचीत बसलो होतो. त्यांत ज्यान बर्काच्या वाढला की त्या दिवसांत त्यांस फारच मोठी किफायत मृत्यूविषयीं एकदम खबर वाचण्यांत आली. ती वाचता झाली; इतकेच नव्हे, परंतु त्यांनी आणखी एक नवे टोले- वाचतांच माझ्या हातांतून वर्तमान पत्र गळून खाली जंग दुकान बांधिले. या गोष्टीस काही महिने लोटल्यावर पडले, आणि मी हातांनी आपले तोंड झांकून घेतले. मी एके दिवशी त्या नवीन दुकानांत गेलो.तेथे ज्यानाचे व त्याचा मृत्यु इतका अकस्मात झाला की, मला कांहीं तें माझें भाषण होतां होता तो मला असे म्हणाला की, खरे वाटेना. त्याला एक प्रकारचा छातीचा रोग झाला "साहेब, हे सर्व आपल्याच बोधाचें फळ बरें. आपला बोध होता, व तो आफिसांत काम करीत बसला असतांना माझ्या लक्षांतून गेला नाही. आतां सर्व दुकानची मालकी एकाएकी तेथेच मरण पावला. मरणापूर्वी त्याने आ- मजकडेच आलेली आहे. कारण मि० हिक्स यांस माता- पल्या थोरल्या मुलाकडे सर्व कामाची व्यवस्था सोपून