पान:बालबोध मेवा.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राहिला होता. करून मटलै, . थोडक्यांत येणेप्रमाणे सांगितली-"आपली माझी भेट आले. त्यांत त्याने आपल्या लग्नासंबंधी कांहीं मजकूर झाल्यावर साहा महिन्यांनी माझी आई वारली. तेव्हां लिहिला होता. ह्मणून मी लागलीच दूसरे दिवशी त्या- माझ्या एका चुलत्याने माझे पालनपोषण केलें. तो जकडे भेटायास गेलो, व लग्नाबद्दल मी मोठा आनंद मिळाले तितकें मी ब्यांकेंत टाकिलें. पुढे दोन वर्षांनी प्रकारची मसलत देत आला. ह्मणून आपणांजवळ मी एका आफिसांत चिया वगैरे नेण्याआणण्याच्या आतां सर्व सांगतो. आजपर्यस मला सुमारे २७००० शिवाय रात्री नाहीत ह्मणून आलीकडे मी बाकीचा पैसा गाहाणाच्या अभ्यास करण्याचीही सवड मिळू लागली. याप्रमाणे व्यापारांत घातला आहे. या दुकानच्या मालकाचे असें काही दिवस लोटल्यावर त्या दुकानची झाडझूड करणे ह्मणणे आहे की, 'पुढील वर्षाच्या आरंभी जर तुह्मी या आलीकडे एक दुकानांत ३०,००० रु. भांडवल घालाल तर तुमची वर्षापासून दुकानचे काम बरेच वाढले आहे व त्या का-निमी व आमची निमी पाती याप्रमाणे समाईक धंदा. मावर माझीच नेमणूक झाली आहे. त्याबद्दल हली चालवू.' तूते तर माझ्याजवळ तितका पैसा नाहीं, व मला १२५ रु० दरमहा मिळतात. त्यांपैकी निमी तोपर्यंत तो हातही येण्यासारखा नाहीं. तथापि दुसऱ्या- सन १८९2] बालबोधमेवा. १७3 या गोष्टीस अकरा वर्षे लोटून गेली. मी एके ही त्याची हकीकत ऐकून मला मोठा आनंद वाट- दिवशी पुस्तकें छापून प्रसिद्ध करण्याच्या दुकानांत स- ला, आणि तेथून निघण्याच्यापूर्वी मी त्याला असे हज गेलो. त्या दुकानाचा या नावाचा एक गृहस्थ होता. त्याचे ऑफीसही करितां मी कधी कधी येत जाईन." त्याप्रमाणे मी त्याज- मालक मि० हिक्स सांगितले की, “तुझी खबर घेण्याकरतां व तुला भेटण्या- मुख्य तेथेच होते. त्याजकडे मी काही बोलायास चाललों कडे जात असे, व तोही फुरसतीप्रमाणे मजकडे येत तो मध्येच मला एक तरुण माणूस भेटला. तो एका असे. त्याने माझा बोध पक्का ध्यानात ठेवून, ज्याप्रमाणे मोलकरणीस भुई कशी धुवावी वगैरे सांगत उभा कुत्रा तोडांतले हाडूक सोडीत नाही, त्याप्रमाणे त्याने मला पाहिल्याबरोबर त्याने हात पुढे आपल्या प्राप्तींतून निमी रक्कम ब्यांकेत टाकण्याचे सोड- आपण मि० रिचर्डसन ना ? लेच नाही. शिवाय जसजसा वेळ मिळे तसतसा तो त्याच्या चेह-याकडे पाहून मलाही भास झाला की, हा आपला अभ्यासही वाढवीत असे. त्याने अनेक पुस्तके मनुष्य पूर्वी कोठे तरी पाहिला असावा. पण कोठे व कधीं वाचली. त्यामुळे त्याला व्यापाराची वगैरे फार चांगली पाहिला है काही लक्षात येईना. तो ह्मणाला, “आपणांस माहिती झाली. त्याचा तो पुस्तके वाचण्याचा नाद फोपशाची आठवण आहे काय ? मला आपण ओळ- पाढून मि० हिक्स जो दुकान चा मालक त्याला फार खिलें नाहीं असे दिसते. नवल वाटे. त्याने त्याच्या कामाची चलाखी वगैरे पाहून आतां मला ज्यान ह्मण- तात.” इतके जरी तो सांगतो आहे तरी मी त्याला तीन वर्षांतच त्याला आपल्या दुकानचा मुनीम नेमिले. ओळखिलेच नाही. शेवटी येतां येतां ते सर्व माझ्या पहिल्यापहिल्याने त्याला कोणी फारसा मान देत नसत, लक्षात येऊ लागले, आणि अमूक रस्त्यावर याची माझी व प्राप्तिही फारशी नसे. परंतु जसजशी त्याची गांठ पडली असावी असे मला वाटले. मग मी त्याला वाकबगारी व हुषारी दुकानांतील लोकांस कळून विचारले, “कसे काय ज्यान, बरें चालले आहे ना? येऊ लागली, तसतशी त्याची प्रतिष्ठा वाढून लोक आजपर्यंत ब्यांकेत किती पैसे टाकलेस ?" तो हंसून त्याला आपोआप मान देऊ लागले व त्याचा वचक बा माझ्या सांगण्याप्रमाणे दोन आणे सुद्धा टाकिले नस- घाभर अगोदर येई, व सर्वांच्या मागून दोन यानी बरोबर लक्षात ठेवून व त्याप्रमाणे वागून आजपर्यंत होत, तितकी वाचून टाकल्याशिवाय तो कधी प्रसिद्ध सुमारे तीन हजार रुपये व्याकत ठेविले आहेत, आणि नसे. त्याच्या लायकीवरून लोक त्याचे बोलणे अगहत दिवसेंदिवस ती रकम वाढत आहे." नंतर त्याने आपली अकरा वर्षातील सर्व हकीकत फार ममताळू असे. त्याने माझें खाणे पिणे वस्त्रपात्र बगैरे सर्व चालविल्यामुळे त्या दिवसांत मला जितके कामावर लागलो. ते काम मला फार आवडले. का. रण त्यांत बरीच प्राप्ति होऊ लागली. बते संभाळणे हे काम मला मिळाले. कम मी ब्यांकेत ठेवीत असतो." 66 लेखाप्रमाणे मानीत असत. त्या जागेवर तो एकंदर सात वर्षे होता. एके दिवशी त्याजकडून मला एक पत्र प्रदर्शित केला. त्या वेळेस तो असें ह्मणाला की, "आ- पण पहिल्यापासून माझ्या पैशाच्या संबंधाने मला योग्य रु. मिळाले. पेढीत तीन हजारांपेक्षां ज्यास्ती रकम घेत पासून काढून त्या तीस हजारांची कशी तरी भरती