पान:बालबोध मेवा.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"भले झाले ! घे आतां पदरांत. c

.. शि० मसोनी. केवळ साधन असे आहोत, आह्मी व्यर्थ अभिमान वाहं नये." लेखणी द्रौतीस ह्मणाली" "बस, बस, हलकट शाईचे खापर !" सन १८९२] बालबोधमेवा. व तो आमचा उपयोग साके०-बरें. या जगांत बहुत गोष्टींचे उपयोग आ- करतो. यास्तव सगळा भान व गौरव त्यासच असावे. मांस समजतात. आणि काही गोष्टींचे उपयोग आह्मांस समजत नाहीत. तर त्यांपैकी कोणत्या वस्तूं- मी जे लिहिले विषयीं असें ह्मणता येईल की या करण्यांत बुद्धीचा व तें तो मोठ्याने वाचीत असता तूं ऐकलेंसना ? असे चातुर्याचा उपयोग झाला आहे? अरि०-ज्यांचा उपयोगीपणा उघड दिसतो त्यां- दोत-"अगे, ते तुलाच टोचून आहे बरे. याने विषयीं. तरी तुझा गर्व उतरेल ! एवढे नाहीं कां तुझ्या लक्षांत साक्रे०-आतां मनुष्य उत्पन्न केला ती शक्ति कोणती- आले!" हि असो. परंतु त्याच्या सर्व इंद्रियावरून असे दिसतें लेखणी- की ती त्याच्या फार उपपोगी पडावी ह्मणून केली दौत- चल, जा, लिहिण्याचे काटूक ! आहेत. डोळे पाहण्यामाठी; कान ऐकण्यासाठी अशा प्रकारे त्यांनी एकमेकींचा पाणउतारा केला. नाक हुंगण्यासाठी ; जीभ रुचि घेण्यासाठी. जर डोळे प्रत्येकीला असे वाटले की मी खासा जबाब दिला, व नसते तर सुंदर रंग आमच्या काय कामाचे असते ? अशा समजुतीने त्या स्वस्थ घोरत पडल्या, पण कवीस कान नसते तर मधुर आवाज आह्मांस काय होते ? झोप आली नाही, त्याने त्यावरून आपल्या अंत कर नाक नसते तर सुवासिक द्रव्ये आमच्या काय उपयो- णाच्या स्थितिविषयी बोध घेऊन “सर्व गौरव त्यालाच गास पडती? असो," असे झटले, आणि मग तो झोपी गेला. त्याचप्रमाणे आमचे दांत कसे बनावले माहेत ; पुढचे तोडण्यास, मागचे चावून अन्नाचे पीठ करण्यास उपयोगी केले आहेत. आमचे डोळे नाजूक आहेत ह्मणून त्यांवर झांकण घालण्यास कशा पापण्या केल्या साक्रेटीस. आहेत! ( १५८ पृष्ठावरून.) तर मग आह्मांला कोणी बुद्धिवान्काने केलें साक्रेटीस आपल्या विद्यार्थास प्रश्न करून त्यांच्या. असावे किंवा आह्मी आपोआप झालो असूं ? कडून उत्तरे काढून घेई. साक्रेटिसाचे शिकविणे काही लोकांस आवडत नसे.तो रीत होती. त्याचा अरिस्टोडिमस नांवाचा एक शिष्य असे सांगे की, " तुह्मांला आवडते तेच करूं नका. तर होता. त्याला ईश्वर आहे हा सिद्धांत शिकविण्यास जे योग्य आहे ते करा. तुह्मांला संतोषविण्यास मी झट. साक्रेटिसाने जो संवाद केला तो थोडक्यांत देतो. णार नाही. तर देवास जे आवडते ते मी करीन. आणि साक्र० -अरिस्टोडिमसा, "ज्याच्या गुणांवरून तूं जोवर मला शक्ति आहे तोवर मी तुह्मांस सूचना करीत त्याची प्रशंसा करतोस असा कोणी मनुष्य आहे काय ? जाईन. तुझी पैसा व मान मिळविण्यास मात्र कसे झट- अरि-पुष्कळ आहेत. तां ? सत्य, ज्ञान, आत्मा व त्याचे मोल कां शोधीत नाही? साक्रे–त्यापैकी काहींची नावे सांग पाहूं. आपण सर्व चुकलो आहो: आपणांस मार्गावर आणण्यास आर० --होमराची प्रशंसा त्याच्या कवितेवरून मी आकाशांतून कोणी गुरु आला पाहिजे." करतो. साफोलिसास त्याच्या गोष्टी रचण्याच्या हातो साक्रेटिसाच्या शिकविण्यावरून काही लोक अधिक टीमुळे मी मान देतो. पालिक्लीट याला उत्तम पुतळे चवताळले. त्यांनी त्यावर भलभलत्या गोष्टी शिकविण्या. करण्याबद्दल मी चाहतो. आणि झुकसीस याला चित्रै चा आरोप ठेवून त्याची चौकशी सुरू केली. तेव्हा साकेटीस धैर्याने पुनः ह्मणाला की मी करतो तेंच काढण्याबद्दल मी मान देतो. "साके०-यांपैकी जो निर्जीव मूर्ति करतो त्याला योग्य आहे. त्याच्या न्यायाधीशांनी त्याला मरणदंड पर अधिक मान देतोस किंवा जो नुस्ते हालते चालते विला. तेव्हां पुष्कळांनी साक्रेटिसास ह्मटले की पाणी नाहीत तर सबुद्ध प्राणी करतो त्याला अधिक आतां तरी नम्रपणा दाखवा, क्षमा मागा, विनंती करा, देतोस? आणि आतांपासून असे शिकविणार नाही असे ह्मणा." अरि--जो सबुद्ध प्राणी करतो त्याला. परंतु हे परंतु तो ह्मणाला “मी असे करणार नाही व माझे पुत्र प्राणी त्याने आपल्या बुद्धीने व चातुर्याने केलेले असावे. हि असे करणार नाहीत. मी अयोग्य केले नाही. माझ्या आपोआप झालेले नसावे मध्ये व माझ्या न्यायाधीशांमध्ये देव न्याय करील. मी अशी त्याची शिकविण्याची तुह्मी मान