पान:बालबोध मेवा.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तो सत. १६८ बालबोधमेवा. [ नोवेंबर, ता०3 किती राग येण्यासारखे आहेत बरे! परंतु टिंगसाहे- | असे. त्याची आईहि लवकरच वारली. तेव्हां त्याचा बांनी ते शब्द ऐकताच मोठ्या लीनतेने उपदेशपीठाः संभाळ बापानेच केला. त्याचा स्वभाव फार ममताळू वरून खाली उतरून, जेथे ती मुलगी बसली होती तेथे होता. ह्मणून तो सर्व लोकांस फार आवडे. जाऊन तिला ह्मटले, “मुली, माझी क्षमा कर. तूं माझा लहानपणीच शाळेत जाऊ लागला व तो फार हुशार योग्य निषेध केलास. प्रभु येशू ख्रिस्ताच्या साह्याने मी नव्हता. त्याच्या लिहिण्यांत अशुद्ध शब्द मातारपणा- इतके तापू नये हे खरे.” इतके बोलून ते पुनः उपदेश- पर्यंत येतच असत. पीठावर चढले, आणि फार सद्गदित होऊन त्यांनी सर्व सोळाव्या वर्षी तो एका दुकानदाराजवळ उमेदवार मुलांस असा उत्तम उपदेश केला की, तेणेकरून त्या राहिला. पुढे लवकरच त्याचा बाप मरण पावला. मुलांस प्रभु येशू खीस्त हा पूर्वीपेक्षाही चांगला व आ. तेव्हां त्याची सर्व संपत्ति ध्यानास व त्याच्या बहिणीस पला अगदी जवळचा मित्र असा वाटू लागला, आणि मिळाली. ती घेऊन ही दोघे भावंडे लंडनास सुखवस्तु आपल्या वाईट स्वभावाला दाबण्याविषयी त्यांस मोठे उ- राहिली. या वेळेस देखील त्याचा दयाळूपणा पुष्कळांस त्तेजन प्राप्त झाले. माहीत होता. हिंदुस्थानांतील बहुतेक उपदेशक त्या टिंगसाहेबां- - लंदनमध्ये एकदा ज्यान हावर्ड एकटाच असतांना सारखे होवोत. आर. ए. ह्यूम. आजारी पडला. तेव्हां तो एका विधवेच्या घरी होता. त्याचा आजार पुष्कळच वाढला. परंतु त्या बाईने त्याची फार काळजी वाहिली. आणि ज्यान हावर्ड बरा झाला, ज्यान हावर्ड. ह्मणून तिला आपला आभारीपणा दाखविण्यासाठी त्याने गेल्या शतकामध्ये इंग्लंडांतील तुरुंगांची स्थिति तिच्याशी लग्न करण्याची इच्छा दर्शविली. तिनेंहि सं- फार वाईट होती. हे तुरुंग बहुतकरून तळघरांत अ- मति दिली. लग्नाच्या वेळी तिचे वय ५२ वर्षांचे होते ह्मणून त्यांत अंधार असे. आणि त्यांची जमीन व त्याचे वय २५ वर्षांचे होते. ती स्वभावाने हाव - अगदी दमट असे. तिच्यावर एका कोप-यांत थोडा पेंढा प्रमाणेच ममताळू होती, धार्मिक असून हुशार होती, व टाकून देत, त्यावर कैदी लोकांनी निजावे. कधी फारच कष्टाळू होती. हे जोडपे फार सुखासमाधानाने कधी जमिनीत खुंटे गाडीत व त्या खुट्यांला जनावरांसा- राहत असे. परंतु लग्न होऊन तीन वर्षे पुरी झाली नाहींत रखें कैद्यांस सांखळ्यांनी बांधीत. तुरुंगाच्या नायकास | तोच ती बाई मरण पावली. तिच्या मरणाने हावर्डास नेमका पगार मिळत नसे. त्यांनी कैद्यापासून नजराणे फार दु:खं झाले आणि तेव्हापासून त्याने लंडन सोडले. मिळवून गुजराण करावी. तेव्हां हे नायक कैद्यांस त्या वेळी नुकतेच लिस्बन् एथें भूमिकंपाने फार नुक- त्रास किती देत असतील हे सांगायास नको. एका सान झाले होते. ह्मणून हावर्डाने तेथे जाऊन कोणाचे मनुष्याची चौकशी व्हायाची होती. परंतु ती होण्या- तरी काहीं साह्य करावे असा निश्चय केला. परंतु पूर्वी त्या बिचाऱ्यास तीन वर्षे बिनदर्याफ्त तुरुंगांत त्या वेळी फ्रान्स व इंग्लंड यांमध्ये लढाई चालली होती. काढावी लागली. पुढे तो निर्दोष ठरला. तरी ह्मणून ज्या जहाजामध्ये हावर्ड बसून लिस्बनकडे नायकाची फी भरून देण्यास त्याला आणखी तीन वर्षे चालला होता ते फ्रान्सच्या लोकांनी मधल्यामध्ये पक- तुरुंगांतच राहणे भाग पडले. जर एकाद्या कैद्या- डले व हावर्डास कैद केले. तेव्हां त्यांनी त्याला कडून पैसे न आले तर त्याचे हाल पुसूच नका. ४० तास अन्नावांचून व पाण्यावांचून ठेविले. त्याला तुरुंगांतली हवा फार खराब असल्या कारणाने कैदी साहा रात्री नुसत्या गवतावर पडून राहावे लागले. लोकांस एक प्रकारचा भयंकर ताप लागे. त्यांची | काही दिवस असे त्याला उपाशी धरल्यावर ज्या कोठ- बरदास्त न झाल्यामुळे शेकडो लोक तुरुंगांतच मरत. डीत त्याला व दुसऱ्या कांहीं कैद्यांस कोडून ठेवले कधी कधी हा ताप कोटीतील न्यायाधीशांस व वकि- होते तिच्यांत कोणी मटनची तंगडी टाकून दिली. लांसहि लागे. कारण चौकशीकरतां कैदी कोटींत ती त्या अधाशी कैद्यांनीच कुत्र्यांप्रमाणे तंटा करून येत तेव्हां त्यांस ताप असे. पार केली. परंतु हावर्डाला त्या कठीण उपास- या तुरुंगांची सुधारणा ज्यान हावर्ड यानेच केली. माऱ्यांत फार दिवस घालवावे लागले नाहीत. तुरुं- तो १७२६ मध्ये लंदनास जन्मला. त्याचा बाप चां- गाच्या नायकास त्याचा स्वभाव कळून आला. आणि गला सधन व्यापारी होता. परंतु या वेळेस त्याने आ- त्याने त्याला तुरुंगांतून काढले व गांवांत भाड्याच्या पला व्यापार बंद केला होता. ज्यान आजारी आजारीच घरांत राहण्याची परवानगी दिली. पुढे काही अटीं-