पान:बालबोध मेवा.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मरण पावला. सन १८९2] बालबोधमेवा. १४४ च्या लेखाची मूळ प्रत अजून त्या मंडळीच्या ताब्यांत | आईबापे मुद्दाम गमतीचे खेळ खेळण्यास लावतात. असून त्या लोकांनी ती संभाळून ठेविली आहे. त्या दस्त तो दोन ठिकाणी राहतो. स्टाकहोम एथील राज- ऐवजाच्या पहिल्या पानावर सुंदर चित्र काढून त्यांत वाड्यांत किंवा ड्राटिंगहोम एथील बंगल्यात. त्या बंग- व्हिटिंग्टन हा बिछान्यावर मरणोन्मुख होऊन पडला ल्याभोवती चांगली मैदाने व बागा आहेत. त्यांमध्ये हा आहे, त्याचे शरीर क्षीण व अशक्त झालेले आहे, व याचा धाकटा भाऊ फार मजा करतात. ही मुले त्याच्याजवळ त्याच्या मृत्युपत्रांत लिहिल्याप्रमाणे व्यव- फार साधी राहतात. त्यांच्या आईचे असेच मत आहे स्था करणारे तीन असामी, एक उपाध्या व कांहीं आ- की मुलांनी अगदी साधे असावे. सकाळी ही मुले वांतर मंडळी उभी आहे असे दर्शविले आहे. आपल्या आईबापांस भेटतात. आणि त्यांच्याबरोबर त्याची बायको डेमलीक ही आपल्या वयाच्या जेवतात. हे जेवण देखील साधे असते. मग त्यांची त्रेसष्टाव्या वर्षी मरण पावली. तिच्या मागे सर रिचर्ड आई त्यांस हाती धरून शिकण्याच्या खोलीत पोचविते. सुमारे वीस वर्षे जगला. तरी त्याने पुन्हा लग्न केले तेथे थोडका वेळ ती मुलांच्या शिक्षकांशी त्यांच्या नाही. शेवटी तो अगदीं जख्खड मातारा होऊन व अभ्यासाविषयी बोलते. रोजच्या अभ्यासाचा रिपोर्ट मानमरातब मिळवून व पुढील लोकांस आपली शिक्षकांपासून त्यांच्या आईस मिळतो. सकाळी सत्कीर्ति व आपलें अनुकरणीय उदाहरण दाखवून संध्याकाळी ही मुले कवाईत शिकतात. तिसऱ्या प्रहरी ह० गो० केळकर. ती आईबरोबर गाडीत बसून फिरण्यास जातात अथवा बापाच्याबरोबर घोड्यावर बसून जातात. खोदन देशचा लहान राजा. स्वीदन देशांत थंडीमुळे घरांत शेगड्या ठेवतात. त्या घरांची धुराडी साफ करावी लागतात. एकदा हा युरोप खंडांतील अगदी उत्तरेकडचे जे देश आहेत लहान डयूक आपल्या खोलीत पोषाक करीत असतां त्यांपैकी स्वीदन हा एक असून तेथे एक लहान मुलगा एक मुलगा धुराडी साफ करतां करतां चुकून त्याच आहे. सर्व गोष्टी घडाव्या तशा घडल्या तर तो कांहीं खोलीच्या धुराड्यांत आला. आणि पाय निसटून काळाने त्या देशाचा राजा होईल. त्याविषयी आज एकाएकी खाली घसरला. पहिल्याने ड्यूकास पाहून तो थोडे सांगायाचे आहे, घाबरला. परंतु लहान मुले कोणत्याही स्थितीतली या मुलास ड्यूक आफ स्वयानिया ह्मणतात. त्याची असली तरी त्यांची गडी जमण्यास वेळ लागत बाप्तिस्म्याची नांवे हातभर लांब आहेत. आस्कर फ्रेड- नाही. ड्यूकाची व या काजळीने भरलेल्या रिक विल्हेल्म ओलाफ गस्ताव अडाल्क. ही नामावलि मुलाची तेव्हांच ओळख झाली. डयू काने त्याला इतकी वाढण्याचे कारण असे आहे की आपल्या पूर्व- धुराड्यांत चढण्याउतरण्याची युक्ति दाखविण्यास जांचा मान राखण्यासाठी त्यांची नावे आपल्या मुलास सांगितले. आणि ही दोनी मुले धुराड्यांत शिरली. देण्याची चाल त्या देशांत फार आहे. या मुलाचा इतक्यांत एक नौकर आंत आला. त्या धुराडी साफ बाप स्वीदन देशचा युवराज आहे. त्याची आई जर्म- करणान्या ठाची चांगली कानझाडणी झाली. नीच्या बादशहाची नात आहे. ती स्वभावाने फार डयूकाची सुंदर कापडे काजळाने फार मळीण झाली प्रेमळ आहे. ह्मणून तिला "गोड राजकन्या" ह्मण- होती. त्यांचीही व्यवस्था झाली. परंतु त्या गरीब तात. तिचे लग्न झाले तेव्हां स्वीदन देशांत फारच मुलास शिक्षा मिळू नये ह्मणून डयूकाने फार आग्रह थाटमाट केला होता. धरला. त्याने आपल्या बापास सांगून सांगून त्या मुलास हा ड्यूक आफ स्वयानिया १८८२ मध्ये जन्मला. शिक्षेपासून सोडविले इतकेच नाही, तर त्याची चांगली हलीं तो दाहा वर्षांचा आहे. त्याचे वय लहान सोय करविली. आहे खरे, परंतु त्याचा समज बराच वाढला आहे. त्याच्या आईला कोरीव काम व नक्षीचे काम फार त्याला पुढे मोठे जबाबदारीचे काम करायाचे आहे. आवडते. तेच त्यालाहि आवडते. स्टाक होम एथील त्याची तयारी व्हावी ह्मणून आतापासूनच शिकविण्यास राजवाड्यामध्ये एका मोठ्या खोलीत तिने अशा कोरीव सुरवात झाली आहे. त्याचा तोंडवळा बापावर पडला कामाचा बराच मोठ। संग्रह करून ठेवला आहे. तिच्या- असून डोळे मात्र आईसारखे आहेत. तो आनंदी बरोबर हाहि त्या खोलीत जाऊन कांहीं कोरीव काम स्वभावाचा आहे. त्याला पुष्कळ अभ्यास करावा ला- करतो. जेव्हां त्याची आई काही मित्रांस आपल्या या गतो. तो गंभीर मनाचा व्हावा ह्मणून त्याला त्याची । खोलीत बोलावते व त्यांस आपली कामें दाखविते तेव्हां