पान:बालबोध मेवा.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणि ह्मणाला, ११४ बालबोधमेवा. [ अक्तीबर, ता०६ वाटेल अशा प्रकारचा विस्तव आतां मी करितो. असे | इ० स० १४२९ त त्याने स्थापना केली. ह्या पुस्तका- बोलून राजाने रेशमी कापडाचा व्यापार करणाऱ्या लयाची स्थापना होऊन तीन वर्षे झाली. इतक्या काळांत मंडळीस लिहून दिलेला दाहा हजार मार्काचा रोखा व तेथे जो ग्रंथसंग्रह झाला त्याची किंमत पांचशे छपन्न लंडनच्या चेंबर नामक मंडळीस लिहून दिलेला बारा पौंड भरली. त्यांपैकी चारशे पौंड एकच्या सर रिचर्डाने हजार पांचशे माकीचा रोखा; व किराणा जिनसांचा दिले व बाकीचे डाक्टर टॉमस विचल्से नामक जोग्या- व्यापार करणाऱ्या वाण्यांस लिहून दिलेला बारा हजार कडून मिळाले. छापण्याची कला निघण्याच्या पूर्वी माकांचा रोखा; तसेच देशांतल्याच जिनसांचा व्यापार सुमारे तीस वर्षांची ही गोष्ट. तसेच त्याने न्यूगेट रस्ता करणारे उदमी, सोनार, बोहरी, दारूविके, दारू गाळ- पुन्हा बांधविला, गिल्डहॉल याचा जीर्णोद्धार करण्याच्या णारे आणि रोटीवाले- ह्या प्रत्येक मंडळीस लिहून कामी पुष्कळ द्रव्य खर्चिले आणि क्राइस्टस हास्पिट- दिलेले तीन तीन हजार माकींचे रोखे असे सर्व रोखे लास भले मोठे वर्षासन करून दिले. त्याने तत्काळ तेथच्या तेथे फाडून विस्तवांत टाकिले. व्हिटिंग्टन आणि त्याचा धनी फिटझवॉरन हे दोघे- "हे सर्व व महाराजांच्या सैन्यास फ्रान्स ही रेशमी कापडाचा व्यापार करणार होते. त्याच्या देशांत पगार चुकविण्यासाठी काढिलेल्या कर्जाचे आयुष्यमर्यादेविषयी निश्चितपणे कांहींच सांगतां येत कित्येक दुसरे रोखे असे सर्व मिळून एकंदर साठ हजार नाही. कारण सेन्टमायखेल देवळांतील त्याविषयींच्या पौंडांचे रोखे मी खरीद करून त्या सर्वाबद्दल भरपाई लेखांत त्याचा जन्म कधी झाला ते सांगितलेले नाही. करून टाकली आहे." "महाराजांची अशा प्रकारचा त्याने आपले जे मृत्युपत्र केले होते त्यावर ता० २१ दुसरा देखावा पाहण्याची मर्जी आहे काय?" तेव्हां डिसेंबर १८४३ ही मिती होती. वर मांगितलेल्या राजा व त्याजबरोबरचे मानकरी हे त्याची अपरमित देवळांत सर रिचर्ड यास तीनदां पुरिले. त्याच्या मृत्यु- संपत्ति व अदुत औदार्य पाहून, आश्चर्याने तोंडात बोटें पत्राप्रमाणे व्यवस्था करणारी जी मंडळी नेमिली होती घालून राहिले. (एका मार्काची किंमत सुमारे साडे- तिने एक सुंदर कबर बांधून तींत प्रथम त्याचे प्रेत साहा रु. आहे.) पुरिले. पुढे साहाव्या एडवर्ड राजाच्या कारकिर्दीत सर रिचर्ड याने यापुढे आपले आयुष्य अबस्ट्रीटवरील त्या देवळाचा जो उपाध्या होता त्यास त्या कबरीत आपल्या घरांत सुखाने कालक्रमण करण्यांत घालविले. पुष्कळ द्रव्य सांपडेल असे वाटून त्याने ती उकरविली सर्व लोकांत त्याची मोठी प्रतिष्ठा असे. व श्रीमंत आणि | व त्याच्या प्रेतावर आच्छादनार्थ घातलेले शिशाचे पत्रे दरिद्री या उभयतांचाही त्याच्यावर लोभ असे. त्यास बुचाडून घेऊन त्यास दुसन्यानदां पुरिले. मेरी राणीच्या फक्त दोन मुलगे होते. त्याने पुष्कळ सदावर्ते व अन्नछत्रे | कारकिर्दीत, ते पुनः उकरण्यांत आले व पहिल्याप्रमाणे घातली. आणि विन्टीवार्ड येथे एक देऊळ बांधिले. जशाच्या तसे शिशाच्या पत्र्यांनी आच्छादण्याविषयी ते देऊळ सेन्ट मायकेल नामक एका आदिदूतास लोकांस सक्त ताकीद देऊन ते प्रेत तिस-याने पुरविले. समर्पण केले होते. ह्या ठिकाणी त्याने, आपला बाप व तेव्हांपासून तो इ० स० १६६६ सालापर्यंत त्या आप. सासू व फिट् झवॉरन याच्या कुटुंबांतील दुसरी माणसे ल्या शेवटच्या विश्रांतीच्या जागेत राहिला. परंतु त्या यांच्या थडग्याकरितां, एक सुंदर घुमट बांधिला. पुढे | साली जी मोठी भयंकर आग लागली तिने त्याच्या त्याच्या बायकोस व त्यासही तेथेच पुरिलें. पुरलेल्या जागेचा विध्वंस करून टाकिला, व त्याने जे इ० स० १४१३ त त्याने व्हिट्री येथे एका भिक्षा- | देऊळ बांधिले होते ते, व कालेज व भिक्षागृह ही सर्वच गृहाची व एका कॉलेज्याची स्थापना केली. पुढे साहाव्या त्या आगीच्या भक्षीं पडली. एडवर्ड राजाच्या कारकिर्दीत कौन्सिलाच्या हुकुमावरून व्हिटिंग्टन कॉलेज नामक जी सुंदर इमारत व तिच्या कॉलेज बंद झाले. परंतु कॉलेज हिल नामक डोंगरी- लगतचा बाग हीं साहाव्या एडवर्ड राजाच्या कारक- वर ते भिक्षागृह आजून चालू आहे. र्दीच्या दुसऱ्या वर्षी आर्मेजिलवेड यांस विकली. त्याने व्हिटिंग्टन हा व्हिट्रिबार्ड आळीत राहत असे तरी गरीब लोकांसाठी जी भिक्षागृहें स्थापिली होती ती त्याच्या औदार्याची ख्याती सर्व शहरभर सारखीच होती, रेशमी कापडाचा व्यापार करणाऱ्या मंडळीने अजून व त्याच्या औदार्याचा लाभ शहरच्या सर्व लोकांस झाला चालविली आहेत. सर रिचर्ड व्हिटिंग्टन हा त्या मंड- असे दिसते. न्यूगेटस्ट्रीट नामक रस्यावर हली जेथे ळीचा सभासद होता, व त्याच्या मृत्युपत्राची व्यवस्था क क्राइस्टचर्च नामक देऊळ आहे त्याच्याजवळील ग्रेफ्रायर रणारी जी मंडळी तिने त्याच्या धर्मार्थ ठेविलेल्या पैशाचा नामक प्रख्यात जोग्यांच्या देवळांतील पुस्तकालयाची, कशा रीतीने व्यय करावयाचा याविषयी केलेल्या नियमा-