पान:बालबोध मेवा.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८3 66 सासरा जो ह्या वळाच्या सुमारास त्याचा पहिला धनी फिट जागीं राहिले. पसंत झाल्यामुळे त्यांनी आपण होऊन त्यास ती जागा गिल्डहॉल येथे त्यास व स्वदेशभक्त पुरुष होता असे स्पष्ट ठरते. दुसन्या रिचर्ड राजाने राज्यावरचा आपला वारसा ष्य कोणत्याही राजाच्या पदरी झाला नसेल." आणि "टॉवर" येथे जे लोक गेले होते त्यांपैकी व्हिटिंग्टन कांस त्याने नाइटची पदवी दिली. आठवण देण्यास लंडनांतील "शहर" नामक भागांतून ह्मणजे ग्रामाधिकारी गृहस्थ तेथे होते त्यांतील कित्ये- हा एक होता. आणि त्या वेळी आपण राज्यावरचा सोडिला हूँ लोकांस कळविण्याकरितां राजाने होता तो पाहून राजा फारच खुष झाला. जे प्रतिनिधिमंडळ नेमिले त्यांतही हा एक प्रति- विस्तव अगदी शेलक्या शेलक्या लाकडांचा व जायप- स्टो आणि कॉलीयर या इतिहास- त्री, लवंगा, व दुसऱ्या सर्वे सुगंधी द्रव्यांचा केलेला होता. कत्याच्या मणण्याप्रमाणे चवथ्या हेन्री राजाच्या राज्या- भिषेकसमारंभसमयीं त्याने सहाय केले, सन १८९2] बालबोधमेवा. सांगितली तेव्हां राजाचा आपणापाशी द्रव्य मागण्याचा मी तुझा अंकित आहे व तुझी बंदगी करीन" असे काहीएक हक्क नाही पण केवळ त्यावरच्या लोभामुळे राजास शपथपूर्वक वचन दिले. नंतर थोड्या दिव- आह्मी त्यास कुमक करितो असे सांगून प्रत्येकाच्या सांनी राजाने, फ्रान्स आणि स्काटलंड येथील राजे हे खासगी दौलतीचा दाहावा भाग राजास मदतीखातर त्या वेळी इंग्लंडावर स्वारी करण्याची तयारी करीत देण्याचे त्यांनी ठरविले. सर रॉबर्ट कॉटन याने लेला- होते. तेव्हां ह्या शत्रूचा बंदोबस्त करण्यासाठी लॉर्ड- न्डचे कागदपत्रांच्या आधाराने ह्या गोष्टीविषयीं हकी- स्पिरिच्युअल व लॉर्डस् टेपरल यांची त्यास मदत कत लिहिली आहे. तिजवरून समजते की, ह्या पार्ल- पाहिजे होती ती मागण्याकरितां ह्मणून कौन्सिल भर- मैंटाने हा जो ठराव केला, त्यास सर रिचर्ड व्हिटिंग्टन विले तेव्हां लंडन शहरचे लोक ब्यारन्स आणि धर्मा- हाच मुख्य कारणीभूत होता. पार्लमेंटच्या दप्तरांतील धिकारी यांणी एकमताने त्यास फ्रान्सच्या लढाईचा कागदपत्रांवरून असेही दिसते की लंडनच्या लोकांनी खर्च भागविण्याकरितां दशमांश देण्याचे ठरविले. ही मदत केवळ चार वर्षे देण्याचा ठराव केला होता. फ्रान्सचा राजा दाहावा चार्लस ह्याच्या मनांतून आपला त्यासंबंधाची अशी शर्त होती की, त्या द्रव्याचा फक्त दुसरा ( इंग्लंडचा ) रिचर्ड यास गादीवर युद्धाकडे मात्र विनियोग करावा. राजाने कौन्सिलाचा बसवावयाचे होते ह्मणून त्याने इंग्लंडाशी युद्ध आरंभिले सल्ला घेत जावा. आणि वरील मुदतीच्या आंतच होते. अर्ल आफ् नार्थबरलंड याजकडे किल्ले व मुलूख युद्धसंग्राम खलास झाल्यास मदत देण्याचे बंद करावे. यांचा मोबदला करण्याच्या कामाकरितां राजाने याप्रमाणे त्याची नसंपदाही वाढली व कीर्तिही आपल्या तर्फेचे जे प्रिव्हीकौन्सिलर पाठविले होते त्यांत वाढली. त्याने सर्वांचा लोभ संपादन केला होता. यॉर्क येथील आर्चबिशप याचे नांव पहिले व व्हिटिं- विशेषतः गरिबांची त्याजवर फारच भक्ति असे. कारण ग्टन याचे दुसरे असलेले आढळते. पण तो हतभागी हजारों गरीबलोकांस तो गुप्त रीतीने किंवा प्रसिद्धपणे रिचर्ड एकाएकी मरण पावल्यामुळे व्हिटिंग्टन व सहाय करी व त्यांच्या गरजा पुरवी. लंडन शहरचे लोक ह्यांचे सगळे बेत जागच्या झवॉरन ह्याच्या मुलीशी त्याचे लग्न झाले. गील्ड हॉल इ० स० १४०६ त व्हिटिंग्टन दुस-याने लॉर्डमेअर नामक इमारतींतल्या प्रिटोरियन ब्यानरवरून समजते झाला. चवथ्या हेनरी राजाच्या अमदानीत ह्मणजे इ० की, व्हिटिंग्टन याने इ०स० १७९३ साली पहिल्याने स० १४१९ त व्हिटिंग्टन तिस-यानदां लॉर्ड मेअर झाला. मेयरचे काम केले. सदरहु प्रिटेरियन व्यानर हे लार्डमेअर होण्याची ह्याची शेवटची वेळ हीच. ह्या वे- लंडन शहरांतला दप्तरखाना आगीने जळून गेला त्या- ळी तो वयोवृद्ध झाला होता व त्यामुळे काम करण्यास बरोबरच लयास गेले. या वेळी व्हिटिंग्टनाचे वय असावी तशी त्याच्या आंगांत फारशी कुवत नव्हती. एडवर्ड राजाने प्रथम तरी त्या वेळच्या माजिस्ट्रेट लोकांत त्याच्याइतकी हुषा- त्यास मेयरच्या जागेवर नमिले तेव्हां त्याची जी वर्त- री कोणाच्याच अंगांत नव्हती. पुढे लवकरच हेनरी णूक दिसून आलीनालीन शहरच्या लोकांस फार फ्रान्स देशांत विजयी होऊन आल्यावर सर रिचर्ड याने त्याचे राणीस एक मेजवानी त्या मेजवानीचा थाट असा कांहीं उत्कृष्ट होता की राजा प्रसन्न होऊन ह्मणाला, “अशा प्रकारचा मनु- सोडण्याविषयी जे वचन दिले होते त्याविषयी त्यास त्याच वेळी मेयरच्या खालच्या दर्जाचे जे अल्डरमेन ह्या मेजवानीच्या प्रसंगी जो विस्तव तयार केला चाळीसांजवळ जवळ होते. भरण्याकरितां निवडले, यावरून तो चांगला, राजनिष्ठ दिली. कारण तो निधि होता. ह्या विस्तवाविषयी उल्लेख निघाला त्या वेळेस सर रि- व त्या वेळी चर्ड ह्मणाला, “महाराजांस ह्या विस्तवाहूनही मनोरम