पान:बालबोध मेवा.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४2 बालबोधमेवा. [अक्तोबर, ता०६ आर्या. ह्याच सुमारास दुसरी एक गोष्ट घडून आली ती तेव्हां प्रभु त्या ग्रामी, दोनच दिन राहुनी कथी वचन । व्हिटिंग्टनाच्या फारच पथ्यावर पडली. लंडन शह- बहुतांनी ते ऐकुनि, केला विश्वास त्यावरी पूर्ण ॥ १ ॥ रांतला व्यापार त्या वेळी बहुधा लॉबर्ड व्यापारी आणि तदुपरि स्त्रीते ह्मणती, ज्याचे आह्मीं स्वतां श्रवण केलें। बाहेर देशींचे ज्यू यांच्या हाती असे. पण ह्या वेळेच्या तारक सर्व जगाचा, आहे हा खीस्त सत्य हे कळले॥२॥ सुमारास लांबर्ड व्यापारी लंडन शहर सोडून गेले. समाप्त. ता० आ० पंडित. ह्याचे कारण असे झाले की ह्या कारकिर्दीत पहिल्या- पासूनच त्यांवर जुलूम होत असे. त्याची या वेळी शिक- स्त झाली. राजास फ्रान्स देशांत लढाई चालवून मोठे- सर रिचर्ड व्हिटिंग्टन ह्याची गोष्ट. पणा मिळविण्याची हांव सुटली. व ह्यामुळे ह्या लांबर्ड (१४४ पृष्ठापासून चालू.) व्यापा-यांपाशीं तो एकसारखा द्रव्य मागू लागला. ह्याप्रमाणे व्हिटिंग्टन एकाएकी गबर मातबर लंडन शहरांतून पोबारा केला. हा त्याचा जुलूम शेवटी असह्य होऊन त्या लोकांनी व त्यामुळे व्हिटिंग्ट- झाला तरी त्याबद्दल त्यास यत्किंचितही गर्व झाला नाच्या व्यापारास फारच तेजी आली. नाहीं. किंवा कोणासही तो आपल्या संपत्तीचा दिमाख एडवर्ड राजाच्या कारकिर्दीच्या बावन्नाव्या साली दाखवू लागला नाही. तो जात्याच नम्र स्वभावाचा लॉर्डस् आणि कॉमन्स-बड़ेलोक आणि साधारणलोक होता. व तो त्याचा स्वभाव शेवटपर्यंत तसाच राहिला. यांनी चवदा वर्षांवरील सर्व स्त्रीपुरुषांनी राजास प्रत्येक पहिल्याप्रथम तर त्याचा पाय त्याच्या खोलीतून निघेना | डोईस चार पेन्सप्रमाणे डोईपट्टी देण्याचे ठरविले. व ते आपले भांडी घांसावयाचे काम त्यास सोडवेना. हा कर देण्याचे ठरल्यावर राजा, लंडन शहराने आप- पण फिट् झवारन याने त्याची समजूत करून त्याजकडून | णांस चार हजार पौंड आगाऊ द्यावे ह्मणून मागू ला- ते काम सोडविले. पुढे त्या दिवसापासून फिट्झवॉरन गला. परंतु लंडनचा मेयर ऑडम स्टेपल हा त्या ह्याने व्हिटिंग्टनास आपला पातीदार केले. तशीच गोष्टीस मान्य होईना, ह्मणून राजाने त्यास त्या कामा- त्याची राजदरबारी व शहरांतील बडे बडे लोकांशी वरून दूर करून सर रिचर्ड व्हिटिंग्टन ह्यास त्याचे मुलाखत करून दिली. सारांश त्याच्या फायद्याची अशी जागी नेमिलें. तो ते वर्ष संपेपर्यंत त्या कामावर होता. कोणतीही गोष्ट करण्यास त्याने विलंब लाविला नाही. व्हिर्टि ग्टन यास नाइट (सरदारबहादूर ) ची पदवी पुढे व्हिटिंग्टनास अशी कांहीं विलक्षण बरकत येत मिळाल्याच्या संबंधाचा व त्या वेळी लंडन शहरांत गेली की अगदी अल्पकाळांत त्याची दौलत अतोनात व्हिटिंग्टन हा कोणी मोठी असामी आहे अशा संबं. वाढली. ह्या वेळच्या सुमारास इंग्लंडचा तिसरा धाचा हा पहिलाच उल्लेख होय. आणि ही गोष्ट एडवर्ड राजा ह्याचे फ्रान्स देशाशी युद्ध जुंपले. तेव्हां झाली त्या वेळी त्यास लंडनांत येऊन केवळ दाहाच त्याच्या खर्चाकरितां आपल्या प्रजेने आपणांस पैशाची वर्षे झालेली होती. कुमक करावी ह्मणून त्यांस विनंती केली. त्या वेळी स्टो याच्या मताप्रमाणे, सर रिचर्ड व्हिटिंग्टन लंदन शहराने ह्या कुमकीबद्दल आपला हिस्सा ह्मणून ह्याचा व्यापार लोकर, कमावलेली कातडी, कापड जी रह दिली त्यांत एकट्या व्हि नाचे दाहा आणि मोत्ये ह्या जिनसांचा असून तो मोठ्या भरभरा- हजार पौंड होते. एकट्याने दाहा हजार पौंड देणे ही टीने चालला होता. त्या काळांत इंग्लंडांतील सर्व कांहीं सामान्य गोष्ट नाही. आणि विशेषतः त्या काळात श्रीमंत स्त्रिया मोत्यांचे दागिने आंगावर घालीत असत. ती तशी नव्हती. कारण त्या वेळी लोकांनी ज्या रकमा इ. स. १३७७ साली झणजे दुस-या रिचर्ड राजाच्या भरल्या होत्या त्याबद्दल कोणते प्रतिफळ मिळावयाची कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी लंडन शहरांत में पार्लमेंट त्यांनी अपेक्षा बाळगली होती याबद्दल इतिहासांत भरले होते त्याकरितां त्यास बोलावणे झाले होते. कांहींच कोठे स्पष्ट उल्लेख नाही. ते कसेही असो. ही इ० स० १३९५ त ह्मणजे ह्या राजाच्या कारकि- गोष्ट राजाच्या कारकिर्दीच्या चाळीसाव्या वर्षी झणजे र्दीच्या अठराव्या वर्षी, राजाचा चुलता एडमंड डयूक इ० स० १३७२ त झाली. राजास वाटले होते त्या- | ऑफ यॉर्क याने लंडन शहरांत पार्लमेंट भरविले. प्रमाणे या मोहिमेंत त्यास यश आले नाही. प्रतिकूळ त्या वेळी राजा ऐलँडांत गेला होता. एडमंड याने, वारा लागून त्याच्या आरमाराची सर्व दाणादाण झाली. राजाची ऐलँडांत पेशाच्या अभावामुळे कशी तारां- आणि त्यास फौजेस फांटा देणे भाग पडले. बळ झाली होती याची हकीकत लंडनचे लोकांस