________________
( ६० ) जो सावध तोचि शुद्ध यश लाहे ॥ (हरिश्चंद्रा. ५-२५) (३) चारीही हय वेधिले ध्वजन च्छेदूनियां पाडिला. ॥ (कुश.) (४) रागे वदतां झाली प्रकट च्छंदोमयी अशी वाणाः । (मंत्ररामायण प्राकृत); तसेंच भीष्मभक्ति. गी० ११ पहा. (५) दीर्घस्तव न्हवः- (१) धर्ममतिला प्रजा तसि आवडते जेवि आइला दुहिता । (आश्रम २-८३) (२) तो धृतराष्ट्र प्रमुख स्वगुरूते नमुन जाय आजिकडे॥ (अश्वमेध. ६-३२ (३) यज्जननीच्या होउनि दुग्धधिने लोल वानिले कुशिला (द्रोणपर्व) (‘कुशीला' हे शुद्ध कृष्णविजय प्रद्युम्नाख्यानांत आढळते) (४) ऐसे पुसतां मारुति सांगे तिस वृत्त सर्वही याच. " (मंत्ररामायण-सुंदरकांड ६५) (५) 'तीराला' बद्दल ‘तिराला' हे रूप मंत्ररामायण प्राकृत ७।१७५ यांत आढळते. (६) “तू बद्दल 'तु' हे व्हस्व रूप मंत्ररामायण प्राकृत ६।७३८यात आढळते. (७) गंगेमाजि उलूपी तापोनि उडी, जसी मगरि घाली ॥ (महाप्रस्थानिक १-२०) भ्रमतम रजकणवेची, वाणि न कर सत्प्रियतम रजकणवेची (कृष्णविजय पूर्वार्ध) (वाणी हैं शुद्ध रूप मदालसाख्यानांत आढळते). (८) दाखविती तोक रिती, पूजुनि गुरुसा कृतार्थ वहु तो करिती ॥ (कृष्णविजय) [‘रीति' हे शुद्ध रूप भीष्मभक्तिभाग्य व उद्योगपर्व यांत आढलते-रीति दहांची हे की पहिले समजाविती लहानाते—(उद्योग). कैची इतर जनीं ती जी दावी ज्ञानराशि शुक रीति ? ( भीष्मभक्ति )] (६) पुढे जोडाक्षर असून मागचे अक्षर द्वित्व होत नाहींः–(१) मथिले त्वदनुजहि ह्मणत होते आह्मां रणांत न तरा जे. ॥ (गदा० २-७) (२) साधुनि देईन सख्या राया दुर्योधना जशी महिला. ॥ (कर्ण. ६-७.) | (७) यातभंगः- (१) मागे सुधेविणे अजरामरता केतुवास वरदा त्या ॥ (आदि, अ० ४) (२) शोधू बरें करूं कर—णे ते न विचारिता नव्हे नीट,॥(आदि० ३४-८०)(३)आश्रय देइल कशि मृगपागस्कर मत्त सिंधुरा जगती ॥ (स्त्रीपर्व अ० ५-१८)(४)असा करुनिया बरा दृढ दि पार लंकापति-। कुळांतक असे वदे कठिण कीं श्रुती कांपती ॥(कुशलवा ३-२०) (५) झाला तसा जसा सुनृपा पाहुनि दस्यु वचकला होतो. ॥ (ऐषिक. २-६) याचीं शोधक वाचकांस आणखी पुष्कळच उदाहरणे सांपडतील. विस्तारभयास्तव येथे जास्त दिली नाहींत. । | (८) यमकासाठीं शब्दाची ओढाताणः-‘अ’काराचा अशुद्ध लोपः- (१) गृध्राद्वज अनुजाते करूनियां ऽपांजलिप्रदान, मनीं. ॥ (मंत्ररामा, किष्किंधा. १२१) (२) असतो’ स्तव ‘अस्तो’ (द्रोण. ४-९७) (३) असला’ स्तव 'असिला’–खवळेच पीडकावरि पन्नग भोगार्धशेष जरि असिला ॥ (कर्ण, ३६-३१) (४) उरवी' स्तव ‘उव’—तरि कुरुपांडव युद्धारंभ समय यश तिचे न तें उर्वी ॥ (कर्ण. ८-३१-१५) (५) “जुन्या’ स्तव जुनिया', जो भावी अपकारा हृदयांत सदा नव्याचि सम जुनिया ॥ (आश्रम-२-९२) (६) जो स्तव ‘जा’. मामाजीस ह्मणसि, तें न ह्मण, ह्मण तयांसि आये आजोबा ॥ (आदि. ३३-७२) (७) ज्या’ स्तव जा’, की त्या अयश नसावें, ह्मणती उचितज्ञ देव वीर जा ॥ (बालमंत्ररामा० ब २२) (८) ज्याला' स्तव ‘जाला' कटि प्रश्न