Jump to content

पान:बाबुर.pdf/364

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ५७ )। ‘पादौ न धावयिष्ये पार्थे जीवत्यहं कदापीति'. ॥ २७ ॥ (कर्ण ४०-२३) मातुळपुत्रा ‘माभैर्वत्स' असे मागतों तुला सदया. ॥ २८ ॥ (कर्ण ४३-१७) ‘मा भैर्वत्स' जयश्री एवं वाक्यें हरी पितामह ती ॥ २९ ॥ (कर्ण ४७-६९) तेही नरनारायण ह्मणतिल ‘वीरोऽयमेव कौ’ शल्य ॥ ३० ॥ (कर्ण ४४-३२) दे, ‘पार्थ हतोसि’ ह्मणे निश्चय तेव्हां जनेही हा केला. ॥३१॥(कर्ण ४७-७२) ‘कर्णेन गीर्णचक्रा सप्तद्वीपाधरा सशैलवना ।। चतुरंगुलमुत्क्षिप्तेत्यूचे भगवान् मुनिर्विशुद्धमनाः ॥ ३२ ॥ (कर्ण ४८-५८) ‘नश्यति न मे जनो”या बोल न लागो दिला तुवां ववचा.॥३३॥(कर्ण५०-५४) संहते व्हाया सुख भजसि ‘नमोऽस्तु ते विवेकाय॥३४॥ (अनुशासन ३,३४) संजय धरुनि तयातें ‘मैवं मैवं' ह्मणोनियां शमवी. ॥ ३५ ॥ (स्त्रीपर्व २-२५) तू नित्य ‘यतो धर्मस्ततो जय' असेच ह्मणत होतीस. ॥ ३६ ॥ (स्त्रीपर्व ३,३) ऐसे वदोनि देवी तीं ‘क स राजा' असे पुसे धर्म. ॥ ३७॥ (स्त्रीपर्व ३,४८) याशिवाय गंगारामा. ३१; तीर्थरामा. ५१; मंत्रभागवत १०-६६० पहा. तसेच पृ० | ११६ च्या टीपेत आठ उदाहरणे दिली आहेत त इष्ट तर पहावीं. (२) संस्कृताच्या त-हेवर रचना. | (अ) संस्कृत लिंगेः(१) संपन्न मित्र असते, तर येते संकटांत कामाते. ॥ (हरिचंद्राख्यान । अ० २ गी० ८ ) (२) भीमाच्या तुझियाही पायांचा शपथ सत्य हें कथितों. ॥(कर्ण ४३-४१) माझा शपथ तुज असे जे सत्ये! सत्य तेंचि सांग मला. ॥ (हरिवंश २६-६७) (३) ऐसा स्वप्न विलोकुनि तो श्रीमान् कर्ण जाहला जागा. ॥ (वन १४-१५) (४) हा विघ्न योगिंहृदया सहसा सावधपणांतही मळवी. ॥ (हरिवंश५४-३८) (५) तों ये तेथ पहावयास उदरीं ज्याचे तिच्या जन्म ती. ॥ ६ ॥ (कृष्ण | विजय ५५-५८) (६) जो तोचि आपणांतहि आकाश जसा घटांत तेविं असे.॥७ (मंत्रभा.११) (७) ते नंदयशोदोद्धवरात्रीला नेणतीच सरलीला.॥८(मंत्रभाग.१ -५८९) (८) दुर्योधन पंचाक्षरिमंत्रे परमोग्र भूतसा खवळे. ॥ | (सभापर्व) (९) ग्रथिली उपनिषद प्राकृता कशी पशो! कवनांत ॥(दोहारामा.३६वें,४६) (१०) प्रेमा कैसा किती हा पटु अपटु असे की नसे दंभ गर्व. ॥ (कृष्ण. उत्तरार्ध ऊपसं. ३) (११) 'दार' शब्दाविषयीं विवेचन पृ० २२,२३ पाहावें. (१२) राज्यच्युतसंगें श्रमपात्र करािस दिव्य देह कां गे हे ? ॥ (वन. ९:८) (१३) श्रीरामरावणसमर होय श्रीरामरावणसमरसा. ॥ (वन. १२-६६)