Jump to content

पान:बाबुर.pdf/354

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ४७ ) जो देणारा विष्टपबाह्य विषयवास विप्रतापाते। होय स्वयेंचि तो तव तात विषय वासविप्रतापाते.॥ २० ॥ (महाभारतपर्व) प्रभुभाव असा गमला देय इला शाप हा तप सराया ।। हें न बुडविता येते सर्व इलाशाप हात पसराया.॥ २१ ॥ (स्त्रीपर्व ६-१२) शोभा सोडनि होता शुद्ध वसंत करीरसा पार्थ ।। मग मंत्रातें व्हाया उद्धव संती करी रसापाथ. ॥ २२ ॥ (विराट.६-१२३) ताप हरिल तव दर्शन सुखवुनि बहु मानसा धुनीजाचा; ।। की तो तू सर्वखें कीजे वहुमान साधुनीं जाचा. ॥ २३ ॥ (शांति. ६-४८) काय इतर गज देता जंभारातीभ वाट वीरा या; । त्या सुज्ञा सेना बहुसंभारा ती भवाटवी राया. ॥ २४ ॥ (द्रोण. ११-४८) काणि ह्मणे पळ इकडे पाहुत सज्जन न पत्रिकेतुकडे.।। चर्मापरि लिहिले कीं वपुचे मजननपत्रिके! तुकडे॥ २५ ॥ (द्रोण. ३-१३१) तसेच द्रोण. ११-७९; १२-७६; १५-५८; १५-५९; १५६३; १२-११४; १९-९१; ११-३३; १-६; ५-५३; १२-४४; १२-१८४; १३-१६. आदि. ११-८१; विराट. ३-९; सन्मणि. १००; वामनचरित्र १५०; १७४; शल्य. १-१६; ४-२१; स्त्री ४-५५; अनु. ३-२. पहा.