________________
( ४ १ ) वासराधिपराजीवा ! वासरा जननीस्तन । वा ! सरा! भक्तयादांच्या आसरा तू दयाघन. ॥ १७ ॥ विठ्ठलविज्ञापना १७) कुशल वचन ऐकतांचि ऐसे, कुशलव मुष्टिधर द्विजेंद्र गेला; ।। रुचिरवदनबालकद्वयाच्या । रुचिरवसंग्रहणे प्रष्ट झाला. ॥ १८ ॥ | (कुशलवा. ५-२४) कृष्णाग्रजावरज बळकृष्णाश्रित करुनि कीर्तिला जतन, । कृष्णात्मजकुळनंदन कृष्णापति वीर पावले वतन. ॥ १९ ॥ (आदि. ३६-६७) पर्वरात्रिरमणामृतभासां सर्वगर्वहर निर्मलकांते । पर्वतेश्वरसुताधव शंभो ! शर्वमामवनतं जनमार्तम् ॥ २० ॥ (शंकरस्तव १) राधापुत्र बहु करी बाधा पार्थासि; तेधवां त्याला । राधाहृचोर ह्मणे, वा ! धाक प्राप्त कां तुला झाला. ॥ २१॥ (कर्ण. ४८-५२) तारामणमुखी ते तारारावें रडोनियां त्यातें, । | तारा ह्मणे कपींद्रा ! तारावें दुःखसागरी माते. ॥ २२ ॥ (मंत्ररामा. ४-७२) (आ) अयुतावृत्ति मध्यपदयमकेंः वंदेऽहं विठ्ठलं दातुं शं देह धृतवान्प्रभुः । संदेहं हंतुमुदितो मंदेहं योंऽशुमानिव ॥ २३ ॥ ( विठ्ठलप्रणिध १) स्तविति नमुनि समुनिसुर प्रभुच्या शस्त्रास मग रुडनळास । स्तवितिल कवितिलकहि कां परमदकलिच्याहि न गरुड नळा, ॥२४॥ (हरिवंश. ९-१७१) ( यांत संयुतावृत्ति मध्यपदयमक, अयुतावृत्ति आदिपदयमक व अंत्यपदयमक ही | साधिलीं आहेत. ) सेवावा सर्वतीर्थांनी, ठेवावा मनिं सज्जनी, । देवा वाटे त्याहि तोष, रेवावारिनिमज्जनीं. ॥ २५ ॥ (कृष्ण, ७९-२३) (वरच्यांत संयुतावृत्ति मध्यवर्णयमकही साधिलें आहे.) (इ) अयुतावृत्ति अंत्यपद्यमकेः वजनभवांबुधितरणे! त्रिजगभूषणमहामणे तरणे ! ॥ दे मज चापास रणीं दाविन दुष्टासि काळग्रसरणीः॥२६॥ (कुशलवा. १०-४) मज दुःख पहावेना, आरडणे क्षणहि हे सहावेना । सदनांत रहावेना, उद्वेगें राज्यभर वहावेना. ॥२७॥(ब्रह्मोत्तरखंड.१०-१४) अस्मतपरिभव करितो आजि नभातें शरव्रजें भारितो।। गोधन हरितो,वारतो कीर्ति,अशनिभृदरिकरिघटा हरितो.॥२८॥(विरा.३-८६) तसेच हरिवंश (‘शक्रचिकीर्षित कळलें इ०) अ० ५० गी० ५२ पहा.