Jump to content

पान:बाबुर.pdf/321

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| १४ पुरवणी ६. निवडक (मुंबई) विश्वविद्यालयीन प्रश्न. ( १८६३ ) ( म्याट्रिक) १. दयामृतघना अहो हरि वळा मयूराकडे । रडे शिशु तयासि घे कळवळोनि माता कडे ॥ वरील ओळींचे इंग्रेजीत भाषांतर करा व जाड टाइपांतील शब्दांचे व्याकरण चालवा. त्यांत सामासिक शब्द असल्यास त्याचा विग्रह करा. ‘मयूराकडे' या शब्दांत असलेला व्याकरणविशेष सांगून त्याचे समर्थन करा. (के० १२१ पृ० २९३-२९४ पहा.) | (एफू. ए.) १ चकोर, चातक, चक्रवाक व कौस्तुभ यासंबंधीं कविसंकेत व माहिती सांगा. २ मोरोपंत कवीचे संक्षिप्त चरित्र लिहा व त्यांच्या ग्रंथाची यादी द्या. ( परिशिष्ट ‘ए’ पहा ). ३ नवरसांची नांवे द्या व महाराष्ट्रकविवर्यांच्या ग्रंथांत त्यांपैकी कोणते रस विशेष आढळून येतात हे उदाहरणासह सांगा. (पृ० ६६-६७, १४९-१५० पहा ). ( १८६६ ) (एफ्. ए.) १ ‘तसाचि उरलों कसा...विषक्षीर वी’ ह्या केकेचे इंग्रेजींत । भाषांतर करा. | ( बी. ए.) १ मुक्तेश्वर व मोरोपंत या कवींची तुलना करा व मोरोपंताच्या लोकप्रिय तेची कारणे सांगा. (‘मोरोपंताचें चरित्र' हे सदर पहा ). | ( १८७० ) (बी. ए.) १ अलंकार व रस यांच्या व्याख्या द्या. नवरसांची व मुख्य अलंकारांची नांवें सांगून त्यांची इंग्रेजी नांवें द्या. उत्प्रेक्षा, ‘श्लेष' व अन्योक्ति' या अलंकारांचे पूर्ण स्पष्टीकरण करा व त्यांची उदाहरणे द्या. ( पृ० १४९-१५०; अलंकारांची पुरवणी; पृ. ८१-८२, ९२-९३, ११८-११९ पहा.) २ ‘दयाब्द वळशील तू...उमोप द्रवा' या केकेचे इंग्रजीत भाषांतर करा. ( १८७४ ) (म्याट्रिक) १ ‘सदैव अपराध हे...अजांडशतकोटि ज्या...कां दवा ? या केकेचा अन्वयार्थ द्या व जाड टाइपांतील शब्दांचे व्याकरण चालवा (के० ४७ पृ॰ ४८-४९). ( १८ 35 ) ( म्याटिक) १ महाराष्ट्र काव्यांतून कोणत्या मुख्य वृत्तांचा विशेषतः उपयोग झाला आहे व कोणत्या महाराष्ट्र कवींनीं त्यांत विशेषेकरून ग्रंथरचना केली ते सांगा. | (यु. एस्. एफु.) १ ‘पिता जरि विटे...जन्मदेचें फिटे; अशी तरि कृतज्ञता...पुनः पुन्हा ते न गा.' ह्या दोन केकांचा अन्वयार्थ लिहा. (के० ९५ पृ० २२९-२३०; के० ९९ पृ० २३८-२३९ ). | २ मोरोपंताच्या काव्यांतून उपमेचीं व उत्प्रेक्षेचीं पांच पांच उदाहरणे द्या. ( अलका सूची पहा ). | ३ केकावलीचे वृत्त कोणते व त्याचे लक्षण काय ते लिहा. (काव्यवृत्त' सदर पहा): (१८९० ) ( म्याट्रिक.) १ निजस्तुति तुह्मां रुचे स्तविति...नमस्कृतिपरा. नव्हे जना याच कां' या कवितेचा अन्वयार्थ सांगून जाड्या टाइपांतील शब्दांचे व्याकर चालवा. ह्या कवितेचे वृत्त कोणते ? (यु. एस्. एफ्.) १ ‘केकावलि' असे नांव काव्याला कां दिले? यांतील तात्पर्य काय कावे या नात्याने मोरोपंताचे गुण कोणते आहेत ते सांगा. (टीपा पृ० १ व कविचरित्र पहा/