________________
केकावलि. २८१ तत्व जाणतियां प्रती । हेचि विनवणी पुढतांपुढती । सोहंशब्द हृदयाप्रती । सहजस्थिती असावा. ॥ १३४ ॥ ऐसियापरी ध्यान करावें । अखंड एकरूप असावें । हृदयीं ‘सोहं' साठवावें । साधकेश्वरीं. ॥ १८० ।। त्रिबंध राखावे वोजा । पण्मुखमुद्रेची पैजा । साग्र सर्व सिद्धींचा राजा ।। ब्रह्मरूप तोचि पैं. ॥ १८१ । सोहं' सामावे चौथे शून्यीं । तेथें उठती अनुहतध्वनि । संसारीं ब्रह्मरूप प्राणी । असोनियां जीवन्मुक्त'. ॥ (पवनविजय-मुकुंदराजकृत.) प्रभूला कीर्तन किती प्रिय आहे, कीर्तनांत लाभ कोणता व त्यांत प्रेमळभक्त कसा तल्लीन होऊन जातो याविषयी संक्षिप्त उतारेः-(१) आळस दवडूनि दूरी। अभिमान घालोनियां बाहेरी। अहर्निशीं कीर्तन करी । गर्व न धरी गाणिवेचा ।। ७३५ ॥ गाणीव जाणीव शहाणीव । ओवाळूनि सांडावें सर्व । सप्रेम साबडी कथा गौरव । सुख अभिनव तेणे मज. ॥७३६॥ गर्जत नामांच्या कल्लोळीं । नामासरिसी वाजे टाळी । महापातक झाली होळी । ते वैष्णवमेळीं मी उभा. ॥ ७३७ ।। जे सुख क्षीरसागरीं नसे । पाहतां वैकुंठींही न वसे । तें सुख मज कीर्तनीं असे । कीर्तनवरों डुलत. ॥ ७३८ ॥ मज सप्रेमाची आवडी भारी । भक्तिभावाचिया कुसरी । मीही कीर्तनीं नृत्य करीं । छंदतालवरी विनोदें. ॥ ७३९ ॥ ऐशिया कीर्तनपरिपाठीं । बुडाल्या प्रायश्चित्तांच्या कोटी ।। खुटली यमदूतराहाटी। काढिली कांटी पापाची. ।। ७४० ॥ नामस्मरणाच्या आवडीं । लाजल्या मंत्रबीजांच्या क्रोडी । तपादि साधनें बापुड । झाली वेडी हरिनामें. ।। ७४१ ॥ ऐकोनि हरिना8. मल); रागीं लपविलें मुख । धार्के पळाले विषयसुख । विराले देख अधर्म. ॥ ७४२ ॥ ** ति । दोष रिघाले दिक्पटीं । तीर्थाची उतुली उटी । कीर्घा कसवटा, हरिप्रिय.' ।। ७४३ ।। (२) बाग्गद्दा द्रवते यस्य चित्त 'रुदत्यभीक्ष्णं हसति कचिच्च । विलज्ज उद्गायति नृत्यते च मद्भक्तियुक्तो भुवनं पुनाति'. ।। (भागवत. ११.१४.२४.) अंगीं रोमांच रवरवित । स्वेदबिंदु डळमळत । चित्त चैतन्ये द्रवत । तेणे सद्गदित मैं वाचा. ॥ ३१७ ॥ हर्ष ओसंडतां पोटीं । अधन्मीलित होय दृष्टी । जीवशिवां पडली मिठी । ध्यान त्रिपुटी मावळली. ॥ ३१८ ॥ आक्रंदे थोर आक्रोशें । वारंवार रडतां दिसे । र इण्यामाजी गदगदां हांसे । जेवि लागलें पिसे ब्रह्मग्रह, । ३२० ॥ गाणे नाचणे हांसणें । ते रडे कासया कारणें । ऐक तीही लक्षणें । तुजकारणे सांगेन. ।। ३२३ ॥ माउली वेगळे बाळक पडे । जननी पाहतां कोठे नातुडे । भेटतां ओरडूनि डे। मिठी पड़े सप्रेम. ॥ ३२४ ॥ जीव परमात्मा दोन्ही । चुकामुकी झाली भ्रमपट्टणीं । त्यसि एकाकी होतां मिळणी । रडे दीर्घस्वरें स्फुदत. ॥ ३२५ ॥ देव लाघवी नानापरी । मायावी नातुडे निर्धारीं । तो सांपडला घरींच्या घरीं । तेणें विस्मय करी टवकारे. ॥ ३२६ ॥ देव सदा जवळी असे । त्यालागीं जन कैसे पिसे । पाहों जाती देशोदेशे । देखोनि हांसे गदगद, ॥ ३२७ ॥ देव सर्वांसि अजित । तो म्यां जिंकिला भगवंत । धरोनि राखिला हृदयांत । यालागीं नाचत उल्हासे । ३३९ ॥ यापरि भक्तियुक्त । होऊनियां माझे भक्त । निजानंदें गात नाचत । तेणें केलें पुनित लोकत्रया.' ॥ ३३२ ॥ | २५ मो० के० न. पारा । देवा!) मागि