________________
२२२ मोरोपंतकृत अपथ्यरुचि रुग्ण तो कटुक ओखदें कोण पी? ॥ । ८९ - असंख्य खेळ संगरीं निजकरीं तुवां मारिले; १. अपथ्य पदार्थ खाण्याची ज्याला आवड आहे, कुपथ्य करणारा. २. रोगी. चतुर्थचरणार्थः-ज्याला कुपथ्य करण्याची हौस आहे असा कोणता रोगी आपण बरें व्हावें म्हणून कडू औषधे पिणार आहे ? कोणताही पिणार नाहीं. तात्पर्य ज्या अज्ञान मुलांस किंवा जीवांस स्वच्छंदपणे वर्तण्याची गोडी लागली आहे ती मुले किंवा ते जीव सदुपदेश ऐकत नाहींत. म्हणून तेवढ्यापुरती शिक्षा तुम्ही त्यांस करिता. ही शिक्षा करप्यांत तुमची याच प्रकट होते. यांत स्वैर वर्तणे हे अपथ्यस्थानीं, आणि सदुपदेश हा कटु औषधस्थानीं असे समजावे. ३. औषधे. ‘ध’ स्तव ‘ख’ घालण्याचा कवींचा संप्रदाय आहे. मोरोपंतांच्या काव्यांत तोख’ (वन० ४ गी० १६१) “पाखाण’ (विराट० अ० ४ नी० २२) नहुख (उद्योग० अ० २ गी० ५७) ‘अंबरीख' (द्रोण० ५.६६), “उखा' (हरि० ४१. ४७), ‘ओखद’ (मदालसा० अ० ६ गी० १५) इत्यादि ‘घ' बद्दल ‘ख’ घातलेले शब्द आढळतात. हा अतरन्यासयुक्त प्रश्नालंकार झाला. ४. प्रास्ताविकः-देवाच्या दयालुत्वाचे समर्थन करीत होत्साले - आणखी म्हणतात. अगणित, पुष्कळ. ५. दुष्ट, साधुपीडक दुर्जन " अपालादि). रांच्या संहाराकरितां व साधूच्या परित्राणार्थ भगवान् युगायुगाचे ० अवतार धारण करतात. गीतेतील परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थाप ""म चुग युगे' हा श्लोक प्रसिद्धच आहे. याच अर्थाचे खिस्ती शास्त्रांत एक वचन आहे. ते असेः-( Cf, Bible) * For the oppression of the p001, for the siglring of the needy, now will I arise, saith the Lord. (Psalm 12.5). ६.युद्धांत अन्वयार्थः-[कवि परमेश्वरास उद्देशून म्हणतातः-1 ‘तुवां (त्वा; करी (स्वहस्तानें) संगरी (युद्धांत) असंख्य (अगण्य, अपरिमित) खळ (हिरण्य "९/ कशिपुरावणकंसशिशुपालादि साधुपीडक दर्जन) मारिले (त्यांचा वध केला) [परतु] निष्टुरपणे न (त्यांचा तुम्हीं वध केला तो त्यांच्या व जगाच्या कल्याणार्थ केला, "ला नाही) कृपा करूनि (त्यांजवर प्रसाद करून) ते (त्यांना) भर्ती (संसारांत) तारिले (उद्धरिलें); तू जगजनक (देवा ! तुम्ही या विश्वाचे खरे पित आहा) सकळ जीव (सर्वप्राणिमात्र) मुलें (लेंकरें) [होत] यां (जीवरूपी लक/ इटावुनिही (बाह्यात्कारीं भय दाखवूनही) बा! (बापा !) भातुकें (खाऊ) देशी (दैतसि); घातुकें (दुसन्याचा घातक करण्याची ज्याची बुद्धि आहे अशाच्याने) अमृत (सुधा) नेदिजे (दिले जात नाहीं). प्रथमार्धाचा अर्थः-देवा! जगदुत्पत्तीपासून आअपयत तुम्ही आपल्या हातांनीं जो सहस्रावधि दैत्यदानवराक्षसादि साधुपीडक हार केला तो निष्ठुरपणाने केला नसून अत्यंत सद्यांतःकरणाने व त्यांचे खरें ठिकाणी कल्याण व्हावे या हेतूने केला. कारण ज्यांचा ज्यांचा तुमच्या हातून वध झा