________________
१७८ मोरोपंतकृत तयावरि दया; पंचे वर, असाचि द्या चाकरा. । वृथाचि गंमते दिलें, बहुहि, जे न दासा जिरे; पैसोनि अधिकार द्या; सैंकर ते सदा साजिरे. ।। ६७ आढळतो. तथापि कांहीं ठिकाणी त्यांनी भक्ति' हा शब्द एकनिष्ठभक्ति' किंवा 'भाव' या अथही योजिला आहे. भक्ति' ही दांभिक असू शकेल पण 'भाव' हा निष्कपट व जिव्हाळ्याचाच असला पाहिजे. ईश्वरप्राप्ति होण्यास भक्तिभाव या वहिणभावांचे लग्नच लागले पाहिजे. अघटितविधिने घटित नेमिले मनिचे माझ्या झालें, । सख्या भावाशिं लग्न लाविलें हें निजानंदस्वामीचे सुंदर पद यासंबंधी वाचनीय आहे. देवाची एकनिष्ठ भक्ति लहान थोर, गरीब श्रीमंत, चांडालब्राह्मण यांपैकी कोणीही केली तरी त्यावर देव कृपा करितो. 'देव भावाचा भुकेला । दास सेवकाचा झाला ॥' हा तुकारामाचा अभंग सुप्रसिद्धच आहे. अध्यात्मरामायणांत रामाने आपल्या भक्तांस स्वस्वरूपरहस्य सांगतांना तुम्ही हे भक्तिहीन लोकांस (मग त्यांचे ऐश्वर्य इंद्रापेक्षाही जास्त का असेना)-सांगू नका असे सांगितले आहे. 'इदं रहस्यं हृदयं ममात्मनो । मयैव साक्षात् कथितं तवानघ । मद्भक्तिहीनाय शठाय न त्वया दातव्यमैद्रादपि राज्यतोऽधिकम् ।।' [अध्यात्मरामायण-बालकांड-सर्ग १ श्लो० ५२] येशूखिस्तानें पर्वतावर आपल्या शिष्यांस जो उपदेश केला त्यांतील एक वाक्य वरच्या संस्कृत श्लोकाशीं समानार्थक आहे. ते असे:-Give not that whicll is holy unto the dogs, neither cast ye your pearls before swine, lest they trample them under their feet, and turn again and rend you.' (Matt. VII. यावरून ईश्वराची मन:पूर्वक भक्ति केल्याशिवाय स्वर्गद्वार खुलें होत नाही, ही गोष्ट स्पष्ट होत आमच्या ग्रंथांतून भक्तीचे माहात्म्य ज्ञानापेक्षां शतपटीने जास्ती मानिले आहे. भक्ति न तर मिळविलेले सर्व ज्ञान व्यर्थ होते. ‘भक्तिविना वश नोहे वीण्याने वा मृदंगनादानें; । का दानफलाते पावे कैसा सृदंगना-दाने ? ।। (मोरोपंत). ही गोष्ट महाराष्ट्र कवीच्या लक्ष्यपूर्वक परिशीलन करणारास सांगणे नकोच. इतर धर्मातही निर्मल भक्तीशिवाय ३९ होणें नाहीं हाच सिद्धांत गोंवलेला आढळतो. कन्याकवीच्या ग्रंथाचे चाराः असा द्या, न पचेल असा १. पचेल, भक्ताला त्यापासून फायदा होईल, बाधणार नाहीं. पचे...चा कवि म्हणतात तुम्ही आपल्या सेवकांस वर देणे तो पचे अस्या द्या, न १ देऊ नका. २. सेवकास, हा हिंदुस्थानी शब्द आहे. ३. व्यर्थच. ४. वाटत. पचते. तृतीयचरणार्थः-परमेश्वर सुप्रसन्न झाला असता त्याने आपल्या सेवक देणे द्यावे. जे देणे भक्तास जिरत नाहीं तें पुष्कळ जरि असले तर ते मला अनुपयोगीच वाटते. ज्या देण्यापासून भक्ताचा फायदा न होतां उस होण्याचा संभव आहे असे मोठेही देणे परमेश्वराने भक्ताला देऊ नये. भक्ताला योग्य उपयोग करून घेता येईल तोच वर देणे त्याला योग्य " पात्रता, योग्यता, ज्या मनुष्याला वर द्यावयाचा ता ४. वाटते. ५, जिरते, स्या सेवकास थोडेच परि ते मला (कवीला) । होता उलट तोटाच ॐ नये. ज्या वराचा । योग्य. ६. विचारून. दानपात्रता पाहिली पाहिजे. भलत्याला भलताच वर देणे या चा तो देण्यापूर्वी त्याची ही, तर भलताच वर देणे योग्य होणार नाही