Jump to content

पान:बाबुर.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मृत्यु केकावलि. १६९ प्रसादचतुरा ! कैसा तरि करा बरा हा जन. ॥ ६३ पताल असे तीन लोक) त्याची म्हणजे जगत्रयांनी कर्तव्य जी नमस्क्रिया (नम5 ती जगन्नयनमस्क्रिया, त्याला भाजन-पात्र. तीन लोकः-‘धू’, ‘अंतरिक्ष व ‘पृथ्वी तीन लोक वेदांत सांगितले आहेत. जेथे सूर्यचंद्रादि प्रकाशगोल आहेत तो ‘धू' लोक सर्वांत उंच आहे. जेथे वातावरणांत मेघ असतात तो अंतरिक्ष लोक त्याच्या खाली असून सर्वांत खाली आपली पृथ्वी आहे. या तीन लोकांनाच ‘स्वः' ‘भुवः' व ‘भूः' असे अनुक्रमाने म्हणतात. पूर्वी अंतरिक्ष में जलमय आहे असे समजत. पाताळ लोकाचा उल्लेख वेदांत मुळीच नाहीं. ‘भू: * भुवः,' व ‘स्वः' याशिवाय ‘चू'लोकावर ‘महः', 'जनः' व 'तपः असे तीन लोक असून त्यांच्या पेक्षाही वरचा ‘सत्यं' म्हणून सातवा लोक मानतात. तृतीयचरणार्थः-भगवंताच्या पायाची गोष्ट घटकाभर राहू द्या. त्याच्या पायाच्या धूलिकणासही जगन्नयाने नमस्कार करावा अशी त्याची योग्यता आहे. धूलिकणाची जर ही योग्यता, तर पदकमलाची जास्ती व करकसलाची त्याहूनही जास्ती. म्हणून तुमच्या पायाचा एखादा धूलिकण जरी माझ्या सस्तकावर ठेवाल तरी मी कृतार्थ होईन. १. प्रसाद करण्याविषयी चतुर जे तुम्ही त्या ! अनुग्रहकुशला ! खुबीदार | शब्दयोजनाः-येथे ‘प्रसादचतुरा ! हे संवोधनपद फार खुवीदार आहे. प्रथम माझ्या मस्तकावर कर ठेवा अशी प्रार्थना केली, नंतर इतक्या मानास आपण पात्र नाहीं असें। समजून पदाप्रति प्रणाम करतो असे म्हटले. पण हे दोन्ही उपाय देवाला आवडतव नसतील अशी आशंका धरून पंतांनी ‘प्रसादचतुरा' असे पद योजिले, चतुर्थ चरणाचायें | अर्थः-देवा ! तूं चतुर आहेस, तू हवी ती तोड शोधून काढ आणि मला पवन कर द जो चतुर आहे तो कोणत्या ना कोणत्या तरी उपायांनी स्वभक्तांचे मनोरथ पूर्ण कप्ता लच–असे तात्पर्य. २. कोणत्या तरी प्रकाराने (=कसा लन्कल्प देवत्सर असे - र): ५वा : तुम्ही प्रसाद करण्याविपरीर्णक वर्णन भ्रवान्याच्या वर्णनाशी चांगले उ या चतुर आहां, तुम्हाला मा मंदानं सुचवावे असे कांहीं नाहीं, म्हणून तुम्ही कोणत्या तरी प्रकाराने (तुमच्या मनास योग्य दिसेल त्या वरीलपैकी किंवा दु. सरा एखादा योग्य दिसेल त्या उपायाने) माझे कल्याण करा हा कवीचा हृद्भतार्थ. पाडुरंगस्तोत्रां' तील पुढील श्लोक या केकेसंबंधाने वाचनीय समजून येथे दिला आहे:-प्र-हादध्रुवनारदर्षिशुकभीष्मव्यासदाल्भ्यादि जे । ते ज्ञानी सुकृती तयांसि दिधलें तें तों ने माते दिजे ।। वेश्याजामिळपूतनाघदनुजव्याधादिकां जें दिलें । ते द्यावें फल त्याहुनी बहुत मीं दुष्कर्म संपादिलें ॥ १२ ॥ ३. कृतार्थ, गतपाप. पंतांनीं भगवंताच्या पदाब्जरजाचे दुस-याही केकेंत वर्णन केले आहे. भगवंताच्या रजाचे माहात्म्य भागवतांत पुढील प्रकारे सुंदर वर्णिले आहे:-यत्पादपांसुर्बहुजन्मकृच्छतो धृतात्मभियोंगिभिरप्यगम्यः. [दशमस्कंध.] तसेच शंकराचार्यांनी ‘सौंदर्यलहरींत भगवतीच्या चरणकमलाचे माहात्य पुढीलप्रमाणे केले आहेः-तनीयांसं पांसुं तव चरणपंकेरु भवं, विरिंचिः संचिन्वन् विरचयति लोकानविकलम् । वहत्येनं शौरिः कथमपि सहस्रेण शिरसा, हरः संक्षुभ्यैनं भजति भसितोडूलनविधिम् ॥ २ ॥' येथे ‘सारालंकारमिश्रित प्रौ. ढोक्ति अलंकार जाणावा.' [य० पां०-पृ० २३८.] | १५ मो० के०