पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९. प्रक्रिया उद्योगांची उभारणी करणे २०. बाजारपेठेचा शोध व विक्री व्यवस्था करणे २१. वहातूकीची साधने उभी करणे २२. गोदामाची व्यवस्था करणे २पाळीव पशू | अनुसूचित जाती- | १. गोठा, खुराडे बांधकाम करणे जमाती, भटके-विमुक्त, || २. चारा व खुराक निर्मीती करणे इतर मागासवर्ग व महिला समूहांच्या | ३.औषध-पाण्याची सोय करणे आर्थिक विकासासाठी | ४. दध संकलन प्रक्रिया व विक्री उद्योग सध्या अस्तित्वात | उभे करणे असलेल्या विविध शासकिय योजनांमार्फत | ५. कोंबडि विक्री व्यवस्था करणे. शेळी, गाय, म्हैस, कोंबड्या उपलब्ध करून घेता येतील. सध्या

  • भूभागांशी निगडित रोहयो अंतर्गत कामे ठरवणे [तक्ता १५] विविध प्रकारच्या भूभाग/ जलभाग घटकात रोजगार हमी योजनेच्या सहकार्याने बरीच विधायक कामे करता येतील. सर्व सहमतीने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे विशिष्ट अशा भूभाग/ जलभागांत करण्याजोग्या कामांचा आराखडा ह्या तक्त्याच्या द्वारे तयार करावा. उदा. मेंढा लेखात एटजेर नावाच्या भूभाग घटकात लोकांनी अभ्यास करून वन तलाव बनवण्याचा निश्चय केला. यासाठी कामाचे स्वरूप (म्हणजे कोणते काम, कोठे, कशा प्रकारे करायचे आहे), कामासाठी लागणारा अंदाजे वेळ, अंदाजे व्यक्ती आणि अपेक्षित फलित याची चर्चा केली आणि वन तलावाची निर्मिती केली.

डोमणीफाटा: तक्ता १५ – भूभागांशी निगडित रोहयो अंतर्गत कामे अ.क्र. भूभागांचे । जामुन बाड्ला जैतादेवी बाडला सांडीटाव बाडला