पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साधारण गेल्या १० वर्षातील उपयोगात/ उपद्रवात झालेल्या | थोडी वाढ बदलाचे स्वरूप व प्रमाण (खूप वाढ, थोडी वाढ, बदल नाही, साधारण घट, खूप घट) इंधनात खूप घट घट बदलाचे कारण जंगल तोडीमुळे जंगलतोडी | जळवुमुळे अ.क्र. संबंधित जीवजाती संबंधित भूभाग १.मोठी झाडे | धावडा, बोंडारा, साग, मोही, खारफळी, | बाजखोरा, लागदरी, धामण, काटेधामण, बांबू, कापसे धामण, | खटकाळी, उधळा, बाभूळ, रामकाठी, सिताफळ, आंजन, | निशाणधोंडी बकन, गोडबोर, आंबा, चिंच, जांभुळ, विलायती चिंच, काशेशाम, कवठ, कडुलिंब, लिंबू, शिवणी, पळस, सादोडा, चंदन, करवंद, टेंभुर्णी, आपटा, बिब्बा, पेरू, सुबाभूळ, काटशिवरी, शिकेकाई, करंज, बहाळा, आवळा, चिकू, नारळ, रामफळ, शिसम, अडुळसा, घायपात, कोरफड, फेटर, वड, उंबर, भोकर, पिंपळ, भेंडी, एरंडी २पाळीव पशू | शेळी, गाय, बैल, म्हैस, कोंबड्या, मेंढ्या | प्रत्येक कुटुंबाच्या घर/शेताजवळ गोठा/खुराडे ठाकुरवाडीः तक्ता १४: कृति आरखड्यातील तपशील रोहयो कामे इतर उपक्रम