पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६. । सुतार, लोहार, पारधी जनसमूह क. सध्या लाकूड व जंगलाचा वापर करण्याच्या पध्दतीचा उपयोग करणे । ख. प्राणी, पक्षी - संरक्षण व संवर्धन करणे घ. सुताराकडील जळतनाचे नियोजन व व्यवस्थापन करणे च. घर, गोठा, बांधकामासाठी लागणा-या साहित्याचा अभ्यासपूर्वक नियोजन करणे ७ | मासेमारी जनसमूह क. मासेमारीचा अभ्यास करणे ख. माश्यांचा प्रकारांचा अभ्यास करणे ग.शेततळी, वनतळी करून त्यात मत्स्यबीज सोडणे घ. मत्स्यबीज तलाव करणे च. मासेमारीसाठी आर्थिक व अन्य साहित्य पुरवणे छ. विक्रि व्यवस्था उभारणे ८ | स्त्री समूह क. सध्याच्या वनसंपत्ती व्यवस्थापनात स्त्रियांची भुमिका यावर अभ्यास करणे ख. सोप्या भाषेत सर्व प्रकारचे साहित्य (पुस्तिका, पुस्तके, भित्तीपत्रके, फोटो, गाणी इत्यादि) निर्माण करणे. ग. वनव्यवस्थापन, संवर्धनाच्या विविध पध्दतींचे प्रशिक्षण करणे घ. वनसंपत्तीवरील अधिकार देणे च. वन-महसूल कायद्यांचे ज्ञान आणि वापराविषयी प्रशिक्षण