पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

च. गवत राखणे व वापर करण्याची पध्दती ठरवणे छ. गवत कापणीपासून विक्रीपर्यंतची शास्त्रीय व प्रभावी पध्दती विकसित करणे ज. बाजारपेठेचा अभ्यास करणे झ. आर्थिक व्यवस्था करणे न. गवत बॅन्क उभारणे ३. | वैदू क. वैदूंचे प्रबोधन, प्रशिक्षण आणि संघटन करणे ख. वनौषधी गोळा करणे, प्रक्रिया, उपयोग व परिणाम याची तपशिलवार माहिती गोळा करणे ग. दस्तावेजीकरण करणे घ. वनौषधी बि-बियाणे, रोपे, कंद गोळा करणे च. चांगली नर्सरी तयार करणे छ, सामूहिक जबाबदारीने वनौषधींचे संवर्धन क्षेत्र (५० एकर) तयार करणे, नमुना आदर्श प्लॉट/जंगल तयार करणे ज. बाजारपेठेचा अभ्यास करणे झ. आर्थिक व्यवस्था करणे न. पाणी व्यवस्था करणे ४. । चराई करणारे समूह (धनगर, शेतकरी, शेतमजूर इ.) क. चराईच्या सध्याच्या पध्दतीचा अभ्यास करणे ख. चराई करणा-या जनसमुहांचे प्रबोधन आणि संघटन करणे ग. चारा लागवड, संवर्धन आणि वापराची शास्त्रीय पध्दती विकसीत करणे घ. आर्थिक नियोजन करणे