पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अ.क्र | हितसंबंधी गट सामूहिक वनसंपत्तीची व्यवस्थापन प्रणाली कशी असावी? | गौण वनोपज गोळा | क. वनोपज गोळा करण्याची पध्दती: ज्या झाडापासून करणारे (स्त्रिया) वनोपज काढले जाते त्याला इजा होणार नाही अश्या (डिंक, करवंद, चारोळी, पध्दतीने गोळा करण्यात यावे. अभ्यास व संशोधन करणे बिबा, टेंभरु, लिंबोळी, । ख. वनोपज वाढवण्यासाठी उपाय: चांगली नर्सरी करावी, सिताफळ, धामण इ.) त्यासाठी स्थानिक बिया गोळा कराव्यात. ग. भू-जल संवर्धन: जमिनीचा कंटुर सव्र्हे, माती परिक्षण, पाणी अडवा आणि जिरवण्याचा कार्यक्रम राबवणे, शेत व वनतळी करावीत घ. वृक्ष लागवड करणे, संवर्धन करणे, राखण करणे, दस्तावेजीकरण करणे च. वनोपज प्रक्रिया उद्योग सुरू करणे, तंत्रज्ञान प्रशिक्षण व्यवस्था करणे छ. बाजारपेठ शोधणे ज. आर्थिक बळ उभारणे झ. बियाणे बॅन्क उभारणे न. पाणी व्यवस्था २. । गवत गोळा करणारे । समूह (पवन्या, गोंडाळ, राबडी, कुंदा, कुसळी, लाल गोंडाळा, मारवेल इ.) | क. स्थानिक गवतांच्या जातींचा अभ्यास, संशोधन व दस्तावेजीकरण करणे ख. बि-बियाणे तयार करणे ग. सोयीस्कर नवीन जातींची लागवड करणे घ. गवत गोळा करणा-यांचे संघटन, प्रबोधन व प्रशिक्षण करणे