पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होतो? सध्या कोणत्या स्थानिक | वन संरक्षण समिती व एफ.डी.सी.एम.च्या हितसंबंधी गटांना हानी सोसावी | कर्मचा-यांनाः लागते? काय हानी होते? झाडे तुटली जात आहेत. सध्या कोणत्या बाह्य हितसंबंधी | शेजारी गावांना जळावू लाकडे मिळणार गटांना हानी सोसावी लागते? काय | नाहीत. हानी होते? गेल्या १० वर्षातील लाभात बदल जळावू लाकूड मिळते व विक्रीसाठी पण घेवून जातात. १० | कारणे जंगल संरक्षण केल्यामुळे ११ | गेल्या १० वर्षातील हानीत बदल एफ.डी.सी.एम.च्या कर्मचा-यांनी मजूर लावून जंगलतोड केली. मोठी झाडे तोडली गेली. १२ | कारणे वाचमन बंद झाले. सरकारचे जंगल आहे.

  • वेगवेगळ्या हितसंबंधी गटांच्या सामूहिक वनसंपत्तीची व्यवस्थापन

प्रणाली कशी असावी या बद्दलच्या अपेक्षा नोंदवणे [तक्ता १३] सामूहिक वनसंपत्तीच्या नियोजनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे वेगवेगळ्या हितसंबंधी गटाच्या इच्छा, आकांक्षा लक्षात घेऊन सर्वसहमतीने व्यवस्थापन योजना बनवणे. सामूहिक वनसंपत्तीचे व्यवस्थापन लोकांच्या हाती नव्यानेच येत असल्यामुळे प्रथम वेगवेगळ्या हितसंबंधी गटांच्या सामूहिक वनसंपत्तीची व्यवस्थापन प्रणाली कशी असावी याबद्दलच्या अपेक्षा नोंदवणे सयुक्तिक ठरेल. यात भूभाग-जलभाग-जीव-जैविक संसाधने यांचे संरक्षण व शहाणपणे वापर करण्याची धोरणे, नियम, संग्रहण शुल्क, त्यांच्या जोपसनांचे उपक्रम व त्यासाठी आवश्यक रोजगार, त्यांचे मूल्यवर्धन, विक्री करण्याचे कार्यक्रम या सर्वांचा समावेश असेल. ठाकुरवाडी, जि. औरंगाबाद तक्ता १३: वेगवेगळ्या हितसंबंधी गटांच्या सामूहिक वनसंपत्तीची व्यवस्थापन प्रणाली कशी असावी या बद्दलच्या अपेक्षा