पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ | रोहयोअंतर्गत रोजगार अपेक्षीणाच्या कुटुंबियांची माहिती नोंदवणे । १२ | भूभागाचे स्थानिक नाव व वर्णन नोंदवणे । | ७ | " । भूभागांतील बदल नोंदवणे ६ वनक्षेत्रातील महत्वाच्या जीवजातींचे सद्यः प्रमाण, उपयोग व त्यातील || बदल नोंदवणे महत्वपूर्ण जीवांच्या वनभूमीवरील व्यवस्थापनाची स्थिती नोंदवणे १६ | वेगवेगळ्या हितसंबंधी गटांच्या सामूहिक वनसंपत्तीची व्यवस्थापन | प्रणाली कशी असावी या बद्दलच्या अपेक्षा नोंदवणे वेगवेगळ्या हितसंबंधी गटाच्या इच्छा, आकांक्षा लक्षात घेऊन | १४ सर्वसहमतीने व्यवस्थापन योजना बनवणे व अशा व्यवस्थापन योजनेनुसार संबंधित जीवजाती व संबंधित भूभागांशी निगडित असा कृति आरखड्यातील तपशील ठरवणे भूभागांशी निगडित रोहयो अंतर्गत कामे ठरवणे | १९ | जीवजातींशी निगडित रोहयो अंतर्गत कामे ठरवणे वर कलम ४८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ह्या दिशेने काय शक्य आहे हे समजावून घेण्यासाठी आम्ही नंदुरबार, अमरावती, गडचिरोली व औरंगाबाद या चार जिल्ह्यांतील आदिवासी मित्रांबरोबर व तेथे काम करणा-या सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांबरोबर कायद्याने आता उपलब्ध होऊ घातलेल्या सामूहिक वनसंपत्तीच्या क्षेत्रांच्या संसाधनांची पाहणी व नियोजनाचा छोटासा उपक्रम चार महिन्यांत पार पाडला. ह्या कार्यक्रमाच्या दरम्यान प्रत्यक्ष जमिनीवर माहिती गोळा करून नऊ गावांत असे तक्ते भरले गेले. ह्यातील काही तक्त्यांचे अंश नमुन्यादाखल पुढील विवेचनात वापरले आहेत.

  • गावसमाज सामूहिक वनसंपत्ती म्हणून दावा करत असलेले क्षेत्र

निश्चित करणे वर कलम {५३.४ पायरी ३. ग्रामसभेने सामूहिक वन संसाधने व सामूहिक वन संपत्तीचे क्षेत्र ठरविणे) मध्ये चर्चा केल्याप्रमाणे हे क्षेत्र निश्चित करावे.