पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यातून समाजाच्या निरनिराळ्या घटकांना काय फायदे- तोटे होत आहेत, त्यांचे सर्वसहभागाने सुव्यवस्थापन कसे करावे हे सर्व समजावून घेणे श्रेयस्कर ठरेल. हे समजावून घेताना गोळा केलेली सर्व माहिती पद्धतशीरपणे नोंदवल्यास ती कायमची उपयोगी पडेल. ह्या दृष्टीने पुढील टप्प्या-टप्प्यांनी माहिती संकलन, आणि तिच्या आधारे व्यवस्थापन योजना व कृति आराखडा बनविण्याची वाटचाल करता येईल. ह्या अभ्यासाच्या ओघात संग्रहित केलेली माहिती ज्या नोंदणी तक्त्यांत भरावी असे सुचवले आहे, त्यांचे क्रमांक तिस-या रकान्यात दिले आहेत.

  • तक्ता ठः माहिती संकलन व व्यवस्थापन नियोजनाचे टप्पे

उद्दिष्ट नोंदणी तक्ता गावसमाज सामूहिक वनसंपत्ती म्हणून दावा करत असलेले क्षेत्र निश्चित करणे शेजारील गावसमाजांशी विचारविनिमय करून आपल्या गावसमाजाने | १ सामूहिक वनसंपत्ती म्हणून दावा करावयाचे क्षेत्र ठरवणे. हे गावाचे सामूहिक वनसंपत्ती, तसेच पुढील कामासाठी अभ्यास क्षेत्र राहील | सामूहिक वनसंपत्ती क्षेत्राचा नकाशा बनवणे | |

  • |

अभ्यास गट जुळवणे | . 3 | सामूहिक वनक्षेत्राचा इतिहास नोंदवणे संबंधित समाजांचा इतिहास नोंदवणे | ७ | | 9 | वनप्रदेशातील महत्वाच्या जीवजाति नोंदवणे ॐ | | स्थानिक हितसंबंधी गट नोंदवणे । 3 ७ | | ....। बाह्य हितसंबंधी गट नोंदवणे u " । | १० | फिरस्त्या समूहांची माहिती नोंदवणे 9