पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/64

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांच्या बाजारात गहू ओतण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांची प्रतिक्रिया काय झाली असती?
 मागे बोस्टनला तेथील चहा उत्पादकांनी आयात चहा समुद्रातच बुडवून 'बोस्टन टी पार्टी' साजरी केली होती. इतिहासाची पुनरावृत्ती होऊन मुंबई कांडल्यातही 'खिरीची' मेजवानी झडेल काय?

(शेतकरी संघटक, ६ एप्रिल १९९७)

बळिचे राज्य येणार आहे / ६६