पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/319

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हा त्यांचा विचार आहे. आणि त्याकरिता दुधाच्या आंदोलनाला विरोध करणारे हे शेतकऱ्यांचे शत्रू आपले साम्राज्य टिकविण्याकरिता आंदोलनाची भाषा करू लागले आहेत.
 लढाई अपरिहार्य
 खुली अर्थव्यवस्था शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार नसेल तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नेहरूवादाच्या पुनरुत्थानाविरुद्ध सर्वस्व पणाला लावून लढाई द्यावी लागणार आहे.

(शेतकरी संघटक, २१ सप्टेंबर १९९२)







बळिचे राज्य येणार आहे / ३२१