पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/31

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काही फरक राहणार नाही. कारण निरर्थक बोलणारे सतत तेच तेच बोलत असतात, कितीही काळ गेला तरी; पण मी आज जे बोलतो आहे ते आजच्या परिस्थितीला लागू आहे ही जाणीव आणि हा आत्मविश्वास असला म्हणजे मग त्याला खऱ्या अर्थाने विषय समजला असे म्हणता येईल.

(२१ ऑगस्ट १९९०)

बळिचे राज्य येणार आहे / ३३