पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/164

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भागभांडवलासारखी अडकून पडलेली रक्कम दुष्काळ निवारणाच्या कामाकरिता उपलब्ध करून दिली तर अशा योजना जबाबदारीने पार पाडल्या जातील. पण, या पत्राचा हेतू पर्यायी योजना देण्याचा नाही.
 आपण पत्र लिहिलेत. शेतकरी संघटनेची दुष्काळ प्रश्नाविषयीची दहा वर्षे सातत्याने मांडली गेलेली भूमिका आपल्यासमोर ठेवण्याकरिता हे पत्र.


कळावे.


१० मे १९९२
शरद जोशी
 


('वनराई' चे अध्यक्ष माजीमंत्री मोहन धारिया यांच्या पत्राला शरद जोशी यांनी दिलेले उत्तर. शेतकरी संघटक, २१ मे १९९२)

बळिचे राज्य येणार आहे / १६६