पान:बलसागर (Balsagar).pdf/154

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रा. स्व. संघ कार्यक्रमात उघडपणे सांगितलेले आहे. ही 'बात' कोणती ? अवश्य सर्वांनी शोध घ्यावा. सत्ता मिळाली न मिळाली, सुपरस्टारकी लाभली न लाभली तरी भांडणे तरी कमी होतील, प्रसिद्धीला सिद्धीची जोड देता येईल. नाही तर आहेच-

 आले वारे, गेले वारे
 लाटांकडून लाटांकडे

एप्रिल १९८३

।। बलसागर ।। १५५