पान:बलसागर (Balsagar).pdf/114

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही. घटनेतील ३७० हे कलमच काढून टाकायला हवे. राज्यांना अधिक स्वायत्तता हवी ही मागणी विचारार्ह आहे ; पण स्वायत्तता म्हणजे अलगपणाची वाटचाल नसावी. काश्मिरची वाटचाल अशी अलगपणाकडची आहे. म्हणून ती रोखून धरली पाहिजे. अगोदरच खूप उशीर झालेला आहे !

ऑक्टोबर १९८२

।। बलसागर ।। ११३