पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
"गरिबांमध्ये स्त्रिया या 'अधिक गरीब' असतात.
कुटुंबाच्या उदर निर्वाहात
स्त्रियांची मिळकत ही खूप महत्त्वाची ठरते.
जो पर्यंत स्त्रियां दुर्बल राहतील
तो पर्यंत आपल्या देशातील दारिद्रय
कधीच हटणार नाही.
भांडवल व रोजगारा प्रमाणेच
ज्ञान ही सुद्धा शक्ती आहे. म्हणूनच
महिलांनी सूक्ष्मऋण कार्यक्रमाच्या
मुख्य प्रवाहात असायलाच हवं.
त्यांनी नुसतं त्या कार्यक्रमाचे
‘ग्राहक' असून चालणार नाही,
तर त्यांचे नेतृत्व विकसन आणि
स्थानिक पातळीवर त्यांच्या
क्षमतांचा गुणाकार हीच
आजच्या काळाची मागणी आहे.
तरच त्या
निर्णय घेण्याच्या मुख्य प्रवाहात येतील."
इलाबेन भट्ट
चेअरपर्सन
इंडियन स्कूल ऑफ मायक्रोफायनान्स फॉर विमेन
(इंडियन स्कूल ऑफ मायक्रोफायनान्स फॉर विमेन
वार्षिक अहवाल ०५-०६ मधूर साभार)