प्रशिक्षण १
खाते काढताना काय कराल ?
पार्वतीला महाराष्ट्र बँकेत खाते काढायचे होते. तिने खाते
उघडण्यासाठीचा फॉर्म घेतला. तो फॉर्म संपूर्णपणे भरला. त्या बँकेत ज्यांचे
पूर्वीपासून खाते आहे अशा खातेदाराची ओळखीसाठीची स्वाक्षरी घेतली.
पार्वतीला खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
१)
२)
३)
प्रशिक्षण २
शैला गटाच्या पुस्तकातून पैसे काढायला बँकेत गेली. तिने पैसे
काढताना खालील प्रमाणे कृती केली. गाळलेल्या जागी खाली दिलेल्या
शब्दापैकी कंसातील योग्य शब्द भरा.
१) सर्व प्रथम पैसे काढण्याची -------------
२) स्लिप भरताना
- गटाचे --------- * खाते --------- * -------शिक्का * ------------ ------------------ यांच्या सह्या घेतल्या.*----------रक्कम, सारे स्लिपवर भरले.
३) गटाचे ---------, आणि भरलेली स्लिप घेऊन शैला कॅशियर समोरच्या खिडकीत उभी राहीली.
४) कॅशियरने दिलेले पैसे शैलाने --------- घेतले.
( अक्षरी, गटाची तारीख, नाव , खात्यातून काढायची रक्कम, अध्यक्ष व
सचिव पासबुक, मोजून, गटाचा गटातील सदस्यसंख्या, स्लिप भरली,
क्रमांक )