Jump to content

पान:प्रियतमा.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गडकरी-व्यक्ती आणि वाङ्मय / वि. स. खांडेकर. प्रकाशक : मंगेशराव कुलकर्णी, भारतगौरव ग्रंथमाला, मुंबई. १९३२. i डेपो, किर्लोस्कर, देवल, गडकरी यांच्या नाट्यकृतींचे सविस्तर मूल्यमापन आणि रसग्रहण / ना. सी. फडके. प्रकाशक : मुंबई. १९५०. राम गणेश गडकरी / चि. ग. कोल्हटकर. प्रकाशक : ह. वि. मोटे प्रकाशन, मुंबई. १९५९. गडकऱ्यांची नाट्यप्रकृती व नाट्यसृष्टी / वसंत वरखेडकर. प्रकाशक : विदर्भ साहित्य संघ, नागपूर. १९६१. गडक-यांची संसारनाटके / त्र्यं. वि. सरदेशमुख. प्रकाशक : मौज प्रकाशन गृह, मुंबई. १९७०. अन्य संदर्भ-ग्रंथ FI सुदाम्याचे पोहे (साहित्यबत्तिसी) / श्री. कृ. कोल्हटकर. संपादक : न. चि. केळकर, प्रकाशक : मॉडर्न बुक डेपो, पुणे. १९६६. (सातवा आ . (सातवी आवृत्ती.) हास्यविनोदमीमांसा / न. चि. केळकर. प्रकाशक ; कॉंटिनेंटल प्रकाशन, पुणे. मराठी नाट्यकला व नाट्यवाङ्मय / श्री. ना. बनहट्टी. प्रकाशक : पुणे विद्यापीठ, पुणे. १९५९. सुहृद्गाथा ( पु. शि. रेगे यांची निवडक कविता) / संपादक : गंगाधर पाटील. प्रकाशक : कॉंटिनेंटल प्रकाशन, पुणे. १९७५. ( रेगे यांच्या कवितेची आदिबंधात्मक समीक्षा करणारी प्रदीर्घ प्रस्तावना . ) Man and His Symbols/ C. G. Jung. Published by Pan Books Ltd., London. 1978. ६४ प्रियतमा