Jump to content

पान:प्रियतमा.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राजसंन्यास / प्रकाशक : श्रीसरस्वती मंडळ, पुणे. १९२२ ( प्रथमावृत्ती ). दुसरी सचित्र आवृत्ती, १९२२. गर्वनिर्वाण / पूर्तिकार : वि. ना. कोठीवाले. प्रकाशक : परचुरे पुराणिक आणि मंडळी, मुंबई. १९४८. वेड्यांचा बाजार / पूर्तिकार : चि. ग. कोल्हटकर. प्रकाशक : श्रीसरस्वती मंडळ, पुणे. १९२३. कविता / वाग्वैजयंती / प्रस्तावना : न. ग. कंमतनूरकर. प्रकाशक : के. रा. गोंधळेकर, जगद्धितेच्छु, पुणे. १९२१. वाग्वैजयंती / संपादक : रा. शं. वाळिंबे. गो. य. राणे प्रकाशन, पुणे. १९६२. फणसाचे पान (निवडक कविता ) / संपादक : कृ. ब. निकुंब. प्रकाशक : के. भि. ढवळे, मुंबई. १९७०. विनोद / रिकामपणची कामगिरी / प्रकाशक : के. भि. ढवळे, मुंबई. १९३७ (आवृत्ती तिसरी ). 1- प्रकाशक : परचुरे पुराणिक आणि मंडळी, मुंबई. संवत् २००५ ( आवृत्ती चौथी ). संपूर्ण बाळकराम / प्रकाशक : व्हीनस बुक स्टॉल, पुणे. १९५०. (तिसरी आवृत्ती संकलित / संपूर्ण गडकरी / प्रस्तावना : प्र. के. अत्रे. प्रकाशक : गो. य. राणे प्रकाशन, पुणे. १९६७. संपूर्ण गडकरी / प्रस्तावना : प्र. के. अत्रे. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई १९८४. गडकरी - साहित्य - समीक्षा महाराष्ट्रीय नाटककार : १-गडकरी / स. वा. जोशी व के. वा. साठे. प्रकाशक : मित्रमंडळ या संस्थेसाठी, शं. वा. रानडे, बेळगाव. १९२४. निवडक संदर्भ - साहित्य ६३