पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संबंधाने नाटककारांनी जागोजागी केलेलं सूचन अन्य सादरीकरण करणा-यांना उपयोगाचं ठरेल. एकंदरीत या नाटिका शालेय रंगमंचाचा व बालकुमार साहित्याचा विकास करणा-या ठरणार आहेत. भविष्यकाळात डी. के. रायकर अशा नाटिका सतत लिहीत राहतील तर शालेय रंगभूमीचे प्रसिद्ध नाटककार होण्याचा सन्मान त्यांना लाभेल. तो लाभावा अशी शुभेच्छा!

◼◼

कोल्हापूर

१७.५.२०११

प्रशस्ती/९०