पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सातत्याची जोड लाभली तर उद्या मराठीस गंभीर नि गमतीदार लेखन एकाच ताकदीने लिहिणारा साहित्य साधक मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या लेखनास शुभेच्छा! नवलेखनाच्या प्रतीक्षेसह विराम.

◼◼


दि. १५ ऑक्टोबर, २००७

प्रशस्ती/५६