पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/151

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कलात्मक कमी असतील पण त्याचं परिवर्तन मूल्य मोठे आहे. त्या रंजक आहेत तशाच त्यांस एक शोषण, दुःख, करुणेची झालर आहे. म्हणून कळ (व्यथा, वेदना!) निर्माण करणाच्या कथा म्हणूनही त्याचं असाधारण महत्त्व आहे.
 चंद्रकांत खामकर ग्रामीण बोलीची ताकद घेऊन जन्मलेले, खेड्याची खदखद टिपणारे कथाकार, शब्दकार म्हणून महत्त्वाचे! त्यांचे कळ'बद्दल अभिनंदन!

■■



दि. १६ ऑक्टोबर, २०१३

बकरी ईद

प्रशस्ती/१५0