Jump to content

पान:प्रमाणशास्त्र.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्कृष्ट पुरावा हजर करणे. चार करूं. आतां, हा विचार कर त्ये वेळी अयाझ पु. रावा कोणता आणि अविश्वसनीय कोणता, यांतील भेद स्पष्ट करून दाखवणे, हे फार अगत्याचे आहे. हिंदुस्थानांतील देशीय लोक, अमुक पुरावा अग्राह्य आहे, असे साधारणतः म्हणतात; परंतु तो अविश्वसनीय किंवा अप्रासंगिक आहे असा त्यांचा भाव असतो. जरी हा भेद इंग्रेजी कायदा जाणणारांस उघड आहे, तरी हा एथें सांगितला आहे त्याविषयी तशा वाचणारांनी क्षमा करावी. १२६. जो पुरावा कायदा घेणार नाही, म्हणजे जो दाखल करण्याची कायदा मनाई करील, त्यास, 'अग्राह्य पुरावा म्हणतात; आणि असा पुरावा जर नजरचुकीने घेण्यांत आला असेल, तर तो दफ्तरावरून दूर केला जाऊन निरर्थक समजला जाईल, १२७. आतां उलट पाहतां, पुरावा पूर्णतेनें ग्राह्य असून तो अविश्वसनीय असूं शकेल; आणि अशा ठिकाणी जरी तो भरवशास किंवा मान्यतेस नालायक असेल, तथापि तो ऐकूनघेण्यास कोडत नाकबूल करणार नाही. १२८. पुराव्याचा ग्राह्यतेविषयी असा नियम आहे की, कज्जाचा स्वरूपावरून जो अत्युत्कृष्ट पुरावा असेल तो दाखल पाहिजे. . १२९. या नियमांत, उत्कृष्ट पुरावा, म्हणून जे शब्द आहेत, त्यांचा अर्थ, फार खातरजमा करून देण्या जोगा किंवा फार भरवसा ठेविण्या जोगा, असा होत नाही, कारण एकाद्या घडलेल्या गोष्टीविषयीं कि