________________
१२ आगंतुक पुरावा. अपराधाविषयींचा कल्पनेशिवाय दुसऱ्या एकाद्या कल्पनेशी पूर्वापराविरुद्ध असणान्या अशा अमुक पुराव्यावरून अपराधस्थापन करण्यांत किती जोखम आहे, हे दाखविण्याकरितां हे कज्जे बहुधा पुरतील. ९३. बेस्ट याणे असे म्हटले आहे की, “जा "गुन्ह्यांचा हकीकती विशेषकरून फार अघोर किंवा "विलक्षण असतात ते गुन्हे शोधून काढण्याविषयी "जी उत्कंठा उत्पन्न झालेली असत्ये, ती उत्कंठा, "साक्षीदारास घडलेल्या गोष्टी विपरीत समजण्यास "किंवा फुगवून सांगण्यास, आणि न्यायाधीशांस, उ. "तावळी अनुमाने काढण्यास पुष्कळ वेळी उद्युक्त कर• "त्ये; आणि जगांतील गोष्टींमध्ये जो क्रम व जो "मिलाफ खरोखर असतो, त्यापेक्षां ही तो विशेष "असतो, असे अनुमान करण्याकडे मनुष्याचा नैस"गिकच कल आहे; आणि त्याचप्रमाणे कित्येक "घडलेल्या तुटक गोष्टींवरून सिद्धान्त करण्याविषयी "एक प्रकारचा गर्व किंवा बढाई ही मनुष्यांत नैस"गिक आहेत, ती बुद्धीस व्यामोह करण्यास समर्थ "आहेत;" आणि बॉरन् आल्डरसन याणे एका कनांत असे म्हटल्याविषयी रिपोर्ट छापिला आहे की, "कज्जांतील हकीकतीचे जडप बसविण्यास आणि "जरूर असल्यास त्यांची थोडीशी ओढाताण करून "त्यांतून एक संबद्धसाकल्याची रचना करण्याविषयी "मन उत्सुक असते, आणि त्या मनुष्याची बुद्धि ज. "शी जास्ति कल्पक असेल, त्याप्रमाणे अशा विषया. "चा विचार करतानां ती आपल्या धांवे बाहेर जाऊन GER