________________
प्रक० १६१] येशूचा मृत्यु. ३१७ होता" हा शास्त्रलेख पूर्ण झाला. आणि येशू बोललाः (१)."हे बापा, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांस समजत नाही." त्यांनी त्याला खांबी दिले तेव्हां दुसरा प्रहर लागला होता (सकाळचे नऊ वाजतां). तेव्हां शिपायांनी त्याची वस्त्रे घेतली आणि एकएक शिपायाला एकएक भाग असे चार भाग केले; झग्याला तर शिवण नव्हती, तो वर पासन सगळा विणलेला होता; यास्तव ते एकमेकांस ह्मणाले: "हा आपण फाडं नये तर कोणाला येईल हे चिच्या टाकून पाहूं." हे यासाठी झाले की: "त्यांनी आपणांमध्ये माझी वस्त्रे वांटून घेतला आणि माझ्या पांघरूणावर चिच्या टाकल्या," असा जो शास्त्रलेख तो पूर्ण व्हावा. (गीत२२. प्रक०६९क० ५. सूचना पाहा).
- बोळ मिसळलेला द्राक्षारस हा मादक पदार्थ होता. ज्यांस खांवों द्यावयाचे त्यांस त्या भयंकर दःखाच्या वदना भासू नयेत, झणून दया करून तो त्यांस पाजीत असत. खीस्ताने हा पदार्थ घेववेना, कारण मरणाच्या संपूर्ण वेदना आपण सोसाव्या हेच त्याला योग्य वाटले.
२. पिलाताने तर पत्ता लिहून खांबावर लावला, तो असा लिहिला होता की: "नाजरेथकर येशू यहूद्यांचा राजा." येशूला खांबी दिले निकाण तर नगराजवळ होते, ह्मणून बहुत यहूद्यांनी येऊन तो पत्ता वाचला. तो इब्री व हेल्लेणी व रोमी या तीन भाषांत लिहिला होता*). मग मख्य याजक पिलाताला ह्मणाले: “यहूद्यांचा राजा असे लिहूं नको, तर माँ यहद्यांचा राजा आहे असे त्याने मटले असे लिही.” पिलाताने उत्तर दिले: "म्या जे लिहिले ते लिहिले."
- खांबी दिलेला सार्वभौम राजा जो नीस्त त्याविषयींचा तीन मुख्य भाषांत हा पहिला
जाहिरनामा होय. प्रक० १६१. येशूचा मृत्यु. (माथी २७. मार्क १५. लूका २३, योह ० १९.) १. आणि जवळून जाणाऱ्यांनी त्याची निंदा करून झटले की "अरे. वाचा पुत्र असलास तर खांबावरून उतर!" आणि तसेच मुख्य याज थट्टा करून बोलले की: "त्याने दुस-यांचे तारण केले. आपले त्याच्याने करवत नाहीं; त्याने देवावर भरवसा ठेविला, तो त्याला मला तर त्याने त्याला आतां सोडवावे!" आणि शिपायांनीही त्याची