Jump to content

पान:प्रमाणशास्त्र.pdf/337

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रक० १५८] पिलात व हेरोद यांसमोर येशूचे प्रत्युत्तर. ३१३ २. तेव्हां तो दंडास योग्य ठरला असे पाहून, त्याला पराधीन करणारा यहूदा याने पस्तावा केला आणि मुख्य याजक व वडील यांजवळ तेतीस रुपये परत देऊन मटले: “निर्दोष रक्त पराधीन केल्याने म्या पाप केले आहे, ते बोलले: “याचे आमास काय? तूं जाण." तेव्हां तो ते रुपये देवळांत टाकून निघाला आणि जाऊन त्याने गळफास घेतला; आणि पालथे पडून त्याचे पोट फुटले व त्याची आंतडी बाहेर निघालीं (प्रेषित० १,१८). मुख्य याजक तर ते रूपये घेऊन बोललेः हे रक्ताचें मोल आहे ह्मणून हे दानकोशांत टाकावे हे योग्य नाही. मग त्यांनी मसलत केल्यावर त्या रुपयांनी कुंभाराचे शेत परदेश्यांस पुरण्यासाठी विकत घेतले, यास्तव ते शेत रक्ताचे शेत असे आजपर्यंत मटले आहे. प्रक० १४८. पिलात व हेरोद यांसमोर येशूचे प्रत्यत्तर. ( मात्थी २७. मार्क १५. लूका २३. योह ० १८.) १. नंतर यहूद्यांनी येशूला पिलातासमोर कचेरीस आणले, आणि आपणांस विटाळ होऊ नये तर वल्हांडणाचे भोजन करावे, ह्मणून ते कचेमत गेले नाहीत, यास्तव पिलात त्यांकडे बाहेर येऊन बोललाः "तुह्मी या माणसावर कोणता आरोप आणतां ?" त्यांनी उत्तर दिले: “तो अपराधी नसता तर आमी त्याला तुझ्या स्वाधीन केले नसते." मग पिलाताने त्यांस सांगितले. "तुझी त्याला घेऊन आपल्या शास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा." यहूदी ह्मणाले: “कोणाचा जीव घ्यावा असा आमाला अधिकार नाहीं." मग ते त्याजवर दोष ठेवू लागले की, "हा प्रजेला फितावतो. आणि मी ख्रीस्त राजा आहे असे ह्मणून कैसाराला पट्टी देणे मना करितो. असा आह्मास अढळला!" TRA २. मग पिलात फिरून कचेरीत गेला आणि येशूला बोलावून त्याला डाणालाः "तूं यहूद्यांचा राजा आहेस काय?" येशूने त्याला उत्तर दिलें: "माझे राज्य या जगांतले नाहीं; माझें राज्य या जगांतले असते तर म्या यांच्या स्वाधीन होऊ नये ह्मणून माझ्या कामदारांनी लढाई केली ती" तेव्हां पिलात त्याला ह्मणालाः “तर तूं राजा आहेस काय?" ने अटले: “तूं ह्मणतोस तेच, मी राजा आहे, मी यासाठी जन्मलों व मीठी जगांत आलो की, म्या सत्याविषयी साक्ष द्यावी;जो कोणी सत्याक 40H