Jump to content

पान:प्रमाणशास्त्र.pdf/323

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रक० १५०] आपल्या पुन्हा येण्याविषयीं खीस्ताचा भविष्यवाद. २९९ प्रक० १४०. आपल्या पुन्हा येण्याविषयों खीस्ताचा भविष्यवाद. (माथी २४. मार्क १३. लूका २१.) १.मग येश देवळांतून निघून गेला आणि त्याचे शिष्य त्याला देवळाच्या इमारती दाखवायास जवळ आले. येशू तर त्यांस ह्मणालाः "तह्मी हे सर्व पाहतां की नाही? मी तुह्मास खचीत सांगतो, खाली पाडलेला नाही असा दगडावर एक दगड एथे राहणार नाही." मग तो जाईत झाडांच्या डोंगरावर बसला*). तेव्हां शिष्य त्याजकडे एकांती येऊन मणालेः “या गोष्टी केव्हां होतील आणि तुझ्या येण्याचे व कालाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आमास सांग" ). _*) जाईत झाडांच्या डोंगरावरून यरूशलेम व त्यांतील देऊळ यांचा सुंदर देखावा स्पष्टपणे दिसण्यांत येत होता. +) यरूशलेमाचा नाश खीस्ताचें पुन्हा येणे आणि कालाची समाप्ति ह्या गोष्टी केकी घडतील, याविषयी शिष्यांनी पुसले. शेवटच्या दोन गोष्टी एकाच समयांत होणान्या आहेत. परंतु कराराच्या लोकांचा शासनसमय आणि सर्व पृथ्वीतील राष्ट्रांच्या शासनाची वेळ यांमध्ये बहुत शतकांचे अंतर आहे. तथापि यरूशलेमाचा नाश हा सर्व राष्टांबा नाशाची उपमा असतांना याचे वर्णन काही अंशी त्यालाही लागते. यास्तव रखीस्त पाटील भविष्यवादांत यरूशलेमाचा नाश व कालाची समाप्ति या दोन्हीमध्ये विशेष वारीक भेद करीत नाही. जसजसा त्याचा भविषवाद पूर्ण होण्यांत येतो तसतसा त्यांमध्ये भेदही दिसण्यांत येतो. - २ तेव्हां येशने मटले: “तुह्मास कोणी फसवू नये ह्मणून जपा. कारण बहत माझ्या नांवाने येऊन मी खीस्त आहे असे ह्मणतील व बहतांस फसवितील. आणि तुझी लढाया व लढायांच्या आवया ऐकाल, जपा. घाबरूं नका, कारण या सर्व गोष्टी अवश्य व्हायाच्या आहेत, परंतु इतक्यांत शेवट होणार नाही.- राष्ट्र राष्ट्रावर व राज्य राज्यावर उठेल आणि जागोजागी दुकाळ व मया व भूमीकंप होतील; या सर्व गोष्टी तर वेदनांचा प्रारंभ आहेत. तेव्हां तुमचे हाल करण्याकरितां ते तुह्मास पराधीन करतील आणि माझ्या नामामुळे लोक तुमचा द्वेष करतील. आणि अधर्म वाढल्यामळे बहुतांची प्रीति थड हात जाईल. पण शेवटपर्यंत टिक दोन तरेल. आणि सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावा ह्मणून राज्याचीही सवाई सर्व जगांत गाजवितील, तेव्हां शेवट येईल."