________________
२९० मशीहाच्या हुद्याने येशूचा यरूशलेमांत प्रवेश. प्रक० १४६ होती, ह्मणून बोलला. मग येशूने झटले: “इला असू दे, इने माझ्या उत्तरकार्याच्या दिवसासाठी ते ठेवले आहे |). दरिद्री तर सर्वदां तुह्माजवळ आहेत, पण मी सर्वदां तुह्माजवळ नाहीं, मी तुह्मास खचीत सांगतो, सर्व जगांत जेथे जेथें ही सुवार्त्ता गाजवितील तेथें इने जे केले तेही इच्या अठवणीसाठी सांगतील.” तेव्हां यहूदा मुख्य याजकांकडे जाऊन ह्मणालाः "म्या त्याला तुमच्या स्वाधीन केले, तर मला काय द्याल?" मग त्याचे हे ऐकन त्यांस आनंद झाला आणि त्यांनी त्याला तीस रुपये देऊ केले ). तेव्हापासून तो त्याला पराधीन करायाची संधि पाहूं लागला.
- ) हे सुगंध तेल नार्दस नामें वनस्पतीचा पाला आणि त्याची मुळे योपासून काढतात आणि ते फार मोलाने विकतें. ___+) आपली जी गति यरूशलेमास होणार तिजविषयीं येशू वारंवार आपल्या शिष्यांसी बोलत गेला. तें वोलणे मारयेनेही ऐकिलें असेल, आणि या शेवटच्या प्रसंगी आपली प्रीति दाखविण्याकरिता तिला असे करण्याविषयी प्रेरणा झाली असेल.
) तीस रुपये ही दासाची नेमलेली किंमत होती (निर्ग० २१, ३२). तीस रुपये देऊ करण्याकडून परोशी यांनी येशूचा धिक्कार व अपमान करायास इच्छिलें, पण असें केल्याने जखर्या भविष्यवाद्याने जे भविष्यकथन केले, ते आपणांकडून पूर्ण होणार याविषयों त्यांस माहिती नव्हती. ते भविष्य असे त्यांनी माझें मोल तीस रुपये तोललें" (जखर्या ११, १२). प्रक० १४६. मशाहाच्या हुद्याने येशूचा यरूशलेमांत प्रवेश. (मात्थी १९. मार्क ११. लूका १९. योह० १२.) १. नंतर ते यरूशलेमाजवळ येऊन जाईत झाडांच्या डोंगरापासीं पोहंचले. तेव्हां येशूने दोघां शिष्यांस पाठवून त्यांस सांगितले की: 'तुह्मी आपल्या समोरच्या गांवांत जा, ह्मणजे लागलेच बांधलेली गाढवी व तिच्या बरोबर शिंगरूं तुह्मास अढळेल, त्यांस सोडून मजकडे आणा. आणि कोणी तुह्मास कांहीं मटले, तर प्रभूला यांची गरज आहे असे सांगा, ह्मणजे तो तेव्हांच ती पाठवील." भविष्यवाद्याकडून जे सांगितले होते (जखर्या ९,९.) ते पूर्ण व्हावे ह्मणून हे सर्व झाले, ते असे की: "सीयोनाच्या कन्येला सांगा, पाहा, तुझ्या राजा नम्र होऊन गाढवावर गाढवीचे बच्चे शिंगरूं याजवर बसन तजकडे येत आहे" *). शिष्यांनी तर