________________
भक ० ११२] काना नाम गांवांतील लग्न आणि देवळाची शुद्धि, २४३ २. तेव्हां यहूद्यांचा वल्हाडण सण जवळ असल्यामुळे येशू यरूशलेमास गेला. मग देवळांत गुरे व मेंढरे व पारवे विकणारे व सराफ बसलेले त्याला आढळले * ). तेव्हां त्याने दोऱ्यांचा कोरडा करून त्या सर्वांस देवळांतून घालविले आणि पारवे विकणाऱ्यांस झटले: “हीं एथून काढा, माझ्या बापाचे घर व्यापाराचे घर करूं नका!" तेव्हां 'तुझ्या घराच्या उत्सुकतेने मला खाऊन टाकले' असे लिहिले आहे, हे त्याच्या शिष्यांस अठवले. मग यहूद्यांनी त्याला मटले: “तूं ही कामे करतोस याविषयी आमास काय चिन्ह दाखवितोस?" येशूने त्यांस उत्तर दिले नही हे देऊळ मोडा, आणि मी तीन दिवसांत हे उभारीन.” तेव्हां यहूदी सोलले. “४६ वर्षे हे देऊळ बांधीत आहेत ) आणि तूं तीन दिवसांत है उभारसील काय?" पण येशू आपल्या शरीररूप देवळाविषयी बोललाई ). तर तो मेलेल्यांतून उठल्यावर त्याने असे मटले होते, हे त्याच्या शिष्यांस अठवले.
- ) हेरोद राजाने जेव्हा फिरून देऊळ बांधले, तेव्हां याजक व लोक यांसाठी जी अंगणे केली होती, त्यांपैकी बायकांसाठी व विदेशी असत्धी लोकांनी भजन करण्यासाठी ही अंगणे नेमली. विदेश्यांच्या अंगात यज्ञपशु विकण्याकरिता गुरे विकणान्यांनी आपल्यासाठी जागा घेतली (वन्हांडण सणाच्या वेळेस सरासरी ३००,००० मेंढरांचा खप होता). आणि देवळासाठी पैसा देणारे यांजपासन बदला घेऊन सराफ लोक व्यावहारिक नाणे देत असत, त्यांनीही आपले चौरंग तेथें माडले होते.
+) हेरोद याने जी देवळाची फिरून बांधणी शुरू केली, तिचे काम त्याच्या मरणानंतरही चालू होते. आणि प्रभु येशू देवळाच्या मोडण्याविषयी ज्या वेळी बोलला, त्या वेळेस न्या कामाला ४६ वे वर्ष चालले होतें (प्रक० १८ क० ९१).
- "तम्ही हे देऊळ मोडा मग तीन दिवसांत मी हे उभारीन," हे खीस्ताचे बोलणं आपल्या शरीराचे मरण व आपलें फिरून उठणे, जेणेकरून तारण सिद्ध करण्याचे आ
काम पर्ण होईल, या गोष्टींस विशेषेकरून अनुलक्षून होते. परंतु दुसऱ्या अर्थाने सो असतां देऊळ हे खरोखर येशूच्या शरीराचे प्रतिरूप होते, कारण सभामंडप जलयांमध्ये जसी देवाच्या समीक्षत्वाची खूण होतो तसे येशूमध्ये देवपणाचे अवघे पूर्णत्व शरीररूपी खरोखर राहते (प्रक० ३७ क०३ स० पाहा). आदि